• Solapur
  • April 20, 2021
0 Comments

सोलापूर,दि.७ : सोलापूर शहर नवीन २२९ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या १८०१६ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १३९९२ झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३२४८ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या ७७६ झाली आहे. यात ५२४ पुरुष व २५२ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज २४७२ अहवाल प्राप्त झाले. यात २२४३ निगेटिव्ह तर २२९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात १३८ पुरुष आणि ९१ महिलांचा समावेश आहे. आज ९ जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर २३४ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *