• Solapur
  • April 20, 2021

कोरोनाची दुसरी लाट महिनाभरात ओसरण्याची शक्यता

दि.२० : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोनाची लाट कधी ओसरणार? हा …

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

News special

CCI करणार WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीची चौकशी

दि.25 : फेसबुकच्या मालकीची इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने (WhatsApp) आपले अटी व गोपनीयता धोरण अद्यतनित केले असून याची अधिसूचना हळूहळू भारतातील वापरकर्त्यांना दिली जात आहे. व्हॉट्सॲपने वापरकर्त्यांना नवीन धोरण स्वीकारण्यासाठी 8 …

तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो WhatsApp वरील हा मेसेज

दि.24 : WhatsApp वरील व्हायरल होणाऱ्या मेसेजद्वारे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. काही मेसेजची खात्री न करता अनेकजण व्हाट्सॲपवर आलेले मेसेज ओपन करतात व पुढे फॉरवर्डही करतात. सध्या व्हाट्सॲपवर फसवणुकीचे …

व्हॉट्सॲप साठी सरकार आणणार ही सिस्टीम

दि.24 : व्हाट्सॲप (Whatsapp) हे सर्वाधिक वापरले जाणारे ॲप आहे. व्हाट्सॲपद्वारे जशी महत्वाची माहिती अनेकांना कळती. तसेच याद्वारे अफवाही पसरवल्या जातात. मात्र यापुढे असे करणे महागात पडू शकते. आपले मेसेज इंक्रिप्टेड …

WhatsApp मध्ये नवे फिचर झाले लाँच : असा करा वापर

दि.1 : व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) नवीन प्रायव्हसी पॉलिसीबद्दल लोक खूप नाराज आहेत. परंतु असे असूनही व्हॉट्सअ‍ॅप आता वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर्स आणत आहे. आता अलीकडे व्हॉट्सअ‍ॅपने व्हिडिओ संबंधित फीचर आणले आहे. व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने …

Android वापरकर्त्यांमध्ये हा धोकादायक मालवेयर वेगाने पसरत आहे

दि.31 : व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) आधीच त्याच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवरून वादात आहे. आता धोकादायक व्हॉट्सअ‍ॅप संदेशाबद्दल माहिती समोर आली आहे. जे अँड्रॉइड यूजर्सना लक्ष्य करीत आहे. वास्तविक, हा धोकादायक संदेश आपल्या फोनमध्ये …

उद्यापासून या स्मार्टफोनमध्ये नाही मिळणार WhatsApp सपोर्ट

दि.31 : सगळ्यात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग ॲप व्हॉट्स ॲप, काही मोबाईलमध्ये 1 जानेवारी म्हणजेच उद्यापासून काही मोबाईलमध्ये चालणार नाही. पण हे कामाचं ॲप तुम्हाला सुरु ठेवायच असल्यास काही गोष्टी ध्यानात …

WhatsApp ओटीपी स्कॅम पासून असा करा बचाव

WhatsApp हे मेसेजिंग अ‍ॅप सर्वात जास्त वापरले जाते. भारतातही सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp आहे. OTP चा वापर करत हॅकर्स या अ‍ॅपला हॅक करतात. WhatsApp जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग …

WhatsApp मध्ये येणार नवे फिचर,चॅटिंगचा नवा अनुभव मिळणार

दि.16 : लोकप्रिय मेसेजिंग व्हाट्सॲप नेहमीच नवीन नवीन फिचर देत असते. आता असेच एक नवीन फिचर आणण्यासाठी काम करत आहे.कंपनी सातत्याने नवे फीचर्स आणत असते. व्हाट्सॲपमध्ये डिसॲपिअरिंग मेसेज, शॉपिंग बटण यांसारखे …

WhatsApp Pay अशा प्रकारे करा सुरू, WhatsApp द्वारे पैसे येणार पाठवता

दि.6 : WhatsApp Pay (व्हॉट्सअ‍ॅप पे) भारतात लॉन्च झाला आहे. कंपनीला जवळपास तीन वर्षे थांबावे लागले. चाचणी यापूर्वीच केली गेली आहे आणि काही वापरकर्त्यांना या चाचणीत सहभागी करून घेण्यात आले होते. …