• Solapur
  • April 20, 2021

कोरोनाची दुसरी लाट महिनाभरात ओसरण्याची शक्यता

दि.२० : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोनाची लाट कधी ओसरणार? हा …

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

News special

नेट बँकींग युझरनेम व पासवर्डची माहीती घेऊन सुमारे पावणे तीन लाखाची फसवणूक

नेटबॅकींग युझरनेम व प्रोफाईल पासवर्ड टाईप करण्यास सांगून अज्ञात मोबाईल धारकाने विश्वासात घेवून फिर्यादीचे मोबाईलमध्ये टीम व्हीव्हर डाऊनलोड करण्यास सांगून पार्टनर आयडी टाकण्यास सांगून फिर्यादीचे मोबाईलचा संपूर्ण ताबा आपले ताब्यात घेवून तब्बल २,७४,९९९ रुपयांची फसवणूक केली असल्याची घटना घडली

ऑनलाईन पेमेंट करताना ८० हजारांची फसवणूक

ऑनलाइन पेमेंट (Online Payment) करीत असताना एका व्यक्तीची ८० हजार रुपयांची फसवणूक (Fraud of 80 thousand) झाल्याची घटना घडली.

फसवणुकीचा नवा फ़ंडा, मोबाईल टॉवर लावण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा

नुकताच ऑनलाईन फसवणूकीचा आणखी एक प्रकार उघड झाला आहे. मोबाईल टॉवर लावण्याच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

पासवर्ड हॅक करून ६३ हजारांची फसवणूक

सोलापूर,दि.७ : मोबाइलवर आलेल्या लिंकवर नोंदणी केल्यानंतर ट्रान्झेक्शन पासवर्ड हॅक करून ६५ हजारांची ऑनलाइन खरेदी करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दीपक कृष्ण रावल ( वय ३७, रा. नवनीत अपार्टमेंट, …

क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने दीड लाखाची फसवणूक

सायबर पोलीस ठाण्यामुळे रक्कम परत सोलापूर,दि.५ : ॲक्सिस बँकेतील (Axis Bank) क्रेडिट कार्ड (Credit Card) बंद करण्याच्या बहाण्याने भामट्याने दीड लाखाची फसवणूक केली ; परंतु सायबर पोलीस ठाण्याच्या तत्परतेमुळे त्यातील १ …

हॉटेलच्या एका थाळीवर दोन थाळी फ्री देण्याच्या नावाने ग्राहकांची हजारो रुपयांची लूट

नाशिक,दि.1 : एक पॅन्टवर एक पॅन्ट फ्री,एका शर्टवर एक शर्ट फ्री,एक जीन्स वर दोन जीन्स फ्री एवढच काय तर दोन मोबाईलवर एक मोबाईल फ्री अशा असंख्य जाहिराती तुम्ही-आम्ही बघितल्या असतील. मात्र …

इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून 92 हजाराला गंडा

चिपळूण,दि.29 : Max Life Insurance मुख्य शाखेतून बोलत असल्याचे सांगून 92 हजार रूपये रक्कम भरायला लावून गंडा घातल्याची घटना घडली आहे. चिपळूण येथे ही घटना घडली आहे. चिपळूण पोलीस ठाण्यात फसवणूकीचा …

नोकरीचे आमिष दाखवून महिलेची ऑनलाईन फसवणूक

सोलापूर, दि.२२ : नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेची २७ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मालाश्री संदीप बारखडे ( वय २५, रा. श्रद्धा एलेगन्स, लोकमंगल विहार …