• Solapur
  • April 20, 2021

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

रेल्वेमंत्र्यांकडून चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम

दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …

News special

कोविड-19 साठी लस विकसनाला प्रोत्साहन देण्यासाठी 900 कोटी रूपयांची कोविड सुरक्षा मोहिम

नवी दिल्ली,दि.30 : जागतिक स्तरावर कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत स्वयंपूर्ण असल्याचे दिसते आहे. देशातील किमान पाच औषध कंपन्या लस विकसनात …

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले महाराष्ट्रातील परभणीच्या शालेय विद्यार्थ्याला पत्र

नवी दिल्ली,दि.29 : तसे पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनक्रम अत्यंत व्यस्त असतो, मात्र खूप कमी लोकांना हे माहित असेल कि त्यांना जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा ते आपल्या व्यस्त …

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला देणार भेट

मुंबई,दि.27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी उद्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला (Punes Serum Institute) भेट देणार आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार कोरोना लसीकरणाचा सर्व खर्च केंद्र सरकार करण्याची शक्यता …

नोटाबंदीला चार वर्षे पूर्ण, 8 नोव्हेंबर 2016 ला केली होती नोटाबंदी

8 नोव्हेंबर नोटाबंदीला चार वर्षे झाली. नोटाबंदीवरील बंदीचा विरोधी पक्ष सातत्याने निषेध करत आहे. नोटाबंदीचा सकारात्मक प्रभाव असल्याचे सरकारचे मत आहे. तथापि, सरकारने ज्या आशेने नोटाबंदीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता …

लाहोरच्या रस्त्यावर लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी व अभिनंदन यांचे पोस्टर

दि.3 : पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हा भारतीय वायुसेनेचा शक्तिशाली पायलट चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनेक पोस्टर्स लाहोरच्या रस्त्यावर दिसली आहेत. या …

पंतप्रधानांनी कोलकता, मुंबई आणि नोएडा येथे चाचणी सुविधा केंद्रांचा केला शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, दीर्घ क्षमतेची तीन कोविड-19 चाचणी सुविधा केंद्रे सुरु केली. कोलकाता, मुंबई आणि नोएडा येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय संस्थांमध्ये ही सुविधा केंद्र आहेत.उच्च-तंत्रज्ञान …

विनाकारण सर्वांशी शत्रुत्व घेणे हा दुष्टांचा स्वभाव असतो- मोदी

नवी दिल्ली, दि. २६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. देशातील करोनाचे वाढते संकट आणि लॉकडाऊन दरम्यान मोदींनी अनेकदा देशाला संबोधित …

Narendra modi

मोदींची टि्वटरवर कमाल पार केली ६ कोटी फॉलोअर्सची संख्या

दि.१९ : जागतिक नेत्यांच्या यादीत मोदींनी टि्वटरवही चांगलेच स्थान मिळवलेलं आहे. सध्या मोदी जागतिक नेत्यांच्या टि्वटर फॉलोअर्सच्या संख्येनुसार तिसऱ्या स्थानावर आहेत. सध्या या यादीत बराक ओबामा पहिल्या स्थानावर आहेत. त्यांच्या फॉलोअर्सची …

संयुक्त राष्ट्राला केंद्रस्थानी ठेवून सुधारित बहुराष्ट्रवादाचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 18 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (ECOSOC) उच्चस्तरीय सत्रामध्ये आज बीज भाषण झाले. कोविड-19 महामारीच्या जगभर झालेल्या उद्रेकामुळे संयुक्त राष्ट्रांच्या वतीने यंदा …