• Solapur
  • April 20, 2021

कोरोनाची दुसरी लाट महिनाभरात ओसरण्याची शक्यता

दि.२० : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोनाची लाट कधी ओसरणार? हा …

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

News special

Samsung वापरण्यासाठी देणार मोबाईल भाड्याने

Well known mobile company Samsung will now offer mobile leasing. Samsung has launched a unique plan for mobile customers who cannot afford to buy a mobile phone due to its high cost. Samsung will rent them a mobile phone.

स्मार्टफोनमध्ये समस्या काय, या ॲप्सद्वारे स्मार्टफोन मध्ये येणारी समस्या जाणून घ्या

दि.9 : अँडड्राइड स्मार्टफोन (Android smartphone) सगळ्यात जास्त प्रमाणात वापरले जातात. अनेकवेळा अँडड्राइड स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप या उपकरणांमध्ये समस्या निर्माण होतात. पण नेमके समस्या कशात निर्माण झाली आहे? हे कळत …

Vodafone Idea ने कॉल गुणवत्तेच्या बाबतीत Airtel-Jio ला टाकले मागे

भारतीय दूरसंचार ऑपरेटर वोडाफोन आयडियाने (Vodafone Idea) कॉल गुणवत्तेच्या बाबतीत इतर कंपन्यांना मागे टाकले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) ताजे आकडेवारी शेअर केली आहे. ट्रायच्या या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये वोडाफोन आयडियाची …

या मोबाईल कंपनीने 20 कोटी मोबाईलमध्ये Virus टाकून केली मोठी कमाई

दि.8 : अँड्रॉइड मोबाईल ग्राहक (Android Mobile) अनेकवेळा मोबाईल व्हायरसमुळे हैराण होतात. व्हायरसमुळे अनेकवेळा मोबाईलमध्ये जाहिराती दिसतात. असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईल निर्माता कंपनीने मुद्दाम मोबाईलमध्ये अपडेटच्या नावाखाली …

Oppo Reno 5 5G सीरीज या तारखेला होणार लाँच

दि.7 : स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो (Oppo) आपली रेनो 5 सीरीज (Reno 5 Series) चीनमध्ये 10 डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. या सीरीजमध्ये कंपनी तीन स्मार्टफोन रेनो 5 (Reno 5), रेनो …

सॅमसंग आणणार आवाजाने चालू-बंद होणारा स्मार्टफोन

दि.30 : Samsung लवकरच आपला Samsung Galaxy S21 स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनला लाँच करण्याआधी या फोनचे खास वैशिष्ट्ये समोर आली आहेत. या फोनच्या फीचर्सपैकी सर्वात जास्त चर्चा Samsung Galaxy …

Reliance Jio लवकरच लॉन्च करणार 8000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 4G स्मार्टफोन

दि.28 : Reliance Jio (रिलायन्स जिओ) आपल्या 4 जी फीचर फोन वापरकर्त्यांसाठी कमी किंमतीचे स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. या व्यतिरिक्त, वोडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल सारख्या कंपन्यांचे 2 जी वापरकर्ते …

Redmi Note 9 5G स्मार्टफोन 15000 रुपयांत लाँच

दि.27 : शाओमीचा ब्रँड रेडमीने Redmi Note 9 5G चे दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच केले आहेत. याची किंमत पाहूनच स्वस्तात 5G फोनची सुरुवात करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांत मोटरोलाही …

लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी नियम बदलणार

नवी दिल्ली,दि.26 : मोबाईलवर लँडलाईनवरुन फोन करताना मोबाईल नंबर टाकून फोन केला जातो. पण यापुढे देशातील कोणत्याही मोबाईलवर 15 जानेवारीपासून लँडलाईनवरुन फोन करताना मोबाईल नंबर आधी 0 लावणे अनिवार्य असणार आहे. …