• Solapur
  • August 3, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

रणजितसिंह डिसले यांच्यासारख्या शिक्षकांना सोबत घेऊन राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि.7; जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disley) यांना मिळाल्याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काढले आहेत. डिसले यांच्यासारखे नाविन्यपूर्ण …

महाराष्ट्रात सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु; राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत

जयपूर,दि.6 : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot Chief Minister of Rajasthan) यांनी महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. सिरोही जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटना दरम्यान गहलोत यांनी यासंदर्भात …

‘नो मराठी, नो अमेझॉन’ : ॲमेझॉनविरुद्ध मनसेची मोहीम

मुंबई,दि.5 : ॲमेझॉन (Amazon) या ऑनलाईल शॉपिंग कंपनीच्या ॲपवरून अनेकजण खरेदी करतात. ॲमेझॉनवरून मोबाईल, टीव्ही, तसेच अनेक वस्तू खरेदी करतात. मात्र या ॲपमध्ये ऑर्डर देण्यासाठी मराठी भाषेचा वापर करता येत नाही. …

मनसेचे वाढीव वीज बिलाच्या विरोधात ‘झटका मोर्चा’चं आयोजन

दि.26 : वाढीव वीज बिलाच्या विरोधात मनसेने मोर्चे काढले आहेत. मनसेने गुरूवारी राज्यभरात ‘झटका मोर्चा’चं आयोजन केलं आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर …

राज्यात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्स:मुख्यमंत्री ठाकरेंची माहिती

मुंबई,दि.24 : कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशारितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री …

लॉकडाऊन नाही, शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार ; आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.23 : महाराष्ट्रात रुग्ण संख्या कमी होत असताना दिवाळी नंतर रुग्ण संख्या वाढत आहे. यापूर्वीच तज्ञांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळली जात नसल्याचे दिसून येत आहे. या …

राज्यात लॉकडाउनची गरज नाही ; अल्पसंख्याक विकास मंत्री नबाब मलिक

मुंबई,दि.23 : राज्य सरकार पुन्हा लॉकडाउन करणार नाही, कारण सध्या तशी कोणतीही आवश्यकता नाही, असं अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात …

अन्वय नाईक कुटुंबीय आणि रश्मी ठाकरे यांच्यातील जमिनींच्या खरेदी व्यवहाराची चौकशी करा

मुंबई,दि.11 : अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या केलेले अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात संयुक्तरित्या जमिनीचे व्यवहार …

नियमावली तयार करुन दिवाळीनंतर मंदिरं उघडणार : मुख्यमंत्री ठाकरे

दि.8 : आपण सर्व सण साधेपणाने साजरे केले. सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. नागरिकांच्या सहकार्यामुळे आज आपण थोडेसे तणावमुक्त आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर गर्दी वाढत आहे. …

error: Content is protected !!