• Solapur
  • April 20, 2021

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

रेल्वेमंत्र्यांकडून चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम

दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …

News special

केंद्र सरकार कोरोना लसीकरणाचा सर्व खर्च उचलणार

नवी दिल्ली,दि.26 : कोरोना लस वितरण करण्यासाठी केंद्र सरकारने तयारी केली आहे. गावागावात कोरोना लस पोहोचली पाहिजे यासाठी नियोजन करण्यात येत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कोरोना लसीकरणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार …

कोरोना लसीचे हे दुष्परिणाम उद्भवू शकतात:सरकार करत आहे तयारी

दि.26 : कोरोना विषाणूच्या अनेक लसी शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. फायझर, मॉडेर्ना, ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका, स्पुतनिक व्ही यासारख्या लसींचा डेटादेखील समोर आला आहे. संपूर्ण जगात लसीकरण सुरू करण्याची, तयारी सुरू झाली आहे. अद्याप …

नोटाबंदीला चार वर्षे पूर्ण, 8 नोव्हेंबर 2016 ला केली होती नोटाबंदी

8 नोव्हेंबर नोटाबंदीला चार वर्षे झाली. नोटाबंदीवरील बंदीचा विरोधी पक्ष सातत्याने निषेध करत आहे. नोटाबंदीचा सकारात्मक प्रभाव असल्याचे सरकारचे मत आहे. तथापि, सरकारने ज्या आशेने नोटाबंदीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता …

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने ओलांडला महत्वपूर्ण टप्पा

एका दिवसामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या चाचण्या नवी दिल्ली, दि.22 : देशामध्ये कोविड-19 चाचण्यांचे प्रमाण सातत्याने वाढविण्याच्या आपल्या अभिवचनाची पूर्तता केली जात आहे. आज कोविड-19 विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने महत्वपूर्ण टप्पा ओलांडला. …

राफेल आल्यामुळे पाकिस्तान घाबरला

जागतिक समुदायाने भारताला शस्त्र जमा करण्यापासून रोखण्याची पाकिस्तानची मागणी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की भारत आपल्या अण्वस्त्रांची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही वाढवित आहे. भारत आता शस्त्रास्त्र आयात करणारा दुसऱ्या नंबरचा …

२४ तासांत देशात ३६,१४५ जणांची कोरोनावर मात

देशात दररोज कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दररोज जवळपास ५० हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा कठीण प्रसंगात एक सकारात्मक बाब समोर आली …

एका दिवसात सुमारे 30000 रुग्णांना डिस्चार्ज

एकूण बरे झालेले रुग्ण 7.82 लाखाहून अधिक नवी दिल्ली, दि.23 : सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. गेल्या 24 तासात आतापर्यंत नोंद झालेल्या पैकी सर्वात …

संयुक्त राष्ट्राला केंद्रस्थानी ठेवून सुधारित बहुराष्ट्रवादाचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 18 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (ECOSOC) उच्चस्तरीय सत्रामध्ये आज बीज भाषण झाले. कोविड-19 महामारीच्या जगभर झालेल्या उद्रेकामुळे संयुक्त राष्ट्रांच्या वतीने यंदा …

भारतात कोरोना रूग्णांची एकूण संख्या दहा लाखाच्या पुढे

भारतात कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, संख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे. आता दररोज देशात 30 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत. तथापि, येथे कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 63.25% …