• Solapur
  • April 20, 2021

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

रेल्वेमंत्र्यांकडून चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम

दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …

News special

शेतकऱ्याने एका बैलगाडीतून तब्बल चौदा टन ऊसाची केली वाहतूक

बेळगाव,दि.23 : ट्रॅक्टरमधून सहा ते सात टन उसाची तर ट्रकमधून 14 ते 15 टन उसाची वाहतूक केली जाते. साधारणत: ट्रक किंवा ट्रॅक्टरमधून ऊसाची वाहतूक केली जाते. पण अनेक ठिकाणी बैलगाडीही वापरली …

शेतकरी सन्मान निधी, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार 2000 रुपये

दि.12 : मोदी सरकारकडून शेतकऱ्यंना आर्थिक मदत मिळावी याकरता शेतकरी सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली जात आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र …

थेट शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार कोटी रुपयांची मदत दिली जाणार

दि.9 : परतीच्या पावसाने विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कहर केला होता. पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात वाहून गेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानसग्रस्त भागाची पाहणी …

निर्यातक्षम पिकांची नोंदणी मोबाईल ॲपद्वारे करा,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

सोलापूर, दि.6: किडनाशक उर्वरित अंश व किड रोगमुक्त उत्पादनाची हमी देण्यासाठी अपेडाने निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी ग्रेपनेट, मँगोनेट, अनारनेट, सिट्रसनेट व व्हेजनेट या प्रणाली विकसित केलेल्या आहेत. या अंतर्गत शेतकऱ्यांना नोंदणी व …

राज्य सरकारचा दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा, येत्या सोमवारपासून थेट खात्यात पैसे जमा होणार

मुंबई,दि.6 : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. दिवाळीआधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा …

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसायासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर, दि.5: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारित संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांनी 15 डिसेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन स्मार्टचे प्रकल्प संचालक धीरज …

शेतक-यांसाठी ‘स्पेशल सॅच्युरेशन ड्राइव्ह’ अंतर्गत 1.35 लाख कोटी पतमर्यादेसह 1.5 कोटी किसान क्रेडिट कार्ड कर्जे मंजूर

नवी दिल्ली,दि.20 : आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या वित्तीय पॅकेजचा एक भाग म्हणून केसीसी (KCC) म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजने अंतर्गत 2.5 कोटी शेतकरी बांधवांना पतपुरवठा करून …

राज्यात गेल्या 10 वर्षातली विक्रमी कापूस खरेदी

राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून देखील पणन विभागाने विक्रमी 218.73 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. आज या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्धल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच …

अक्कलकोटमध्ये 103 टक्के खरीप पेरणी

तूर सोयाबीन, उडीद व कापूस पिकाकडे तालुक्यातील शेतकर्‍यांचा ओढा अक्कलकोट (प्रतिनिधी)दि.22 : अक्कलकोट तालुक्यात खरीप हंगाम 2020-21 साठी खरीप पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे. यावेळी सर्व खरीप पिके मिळून एकूण …