• Solapur
  • August 2, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

रणजितसिंह डिसले यांच्यासारख्या शिक्षकांना सोबत घेऊन राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि.7; जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disley) यांना मिळाल्याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काढले आहेत. डिसले यांच्यासारखे नाविन्यपूर्ण …

बहिस्थ अभ्यासक्रमाच्या द्वितीय, तृतीय वर्षासाठी 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया

सोलापूर,दि. 4 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बीए, बीकॉम, एमए, एमकॉम या अभ्यासक्रमांच्या द्वितीय आणि तृतीय वर्ष बहिस्थ विभाग प्रवेशासाठी दि. 15 डिसेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राहणार असल्याची …

यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा उशिरा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे सूतोवाच

मुंबई,दि.1 : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा उशिरा होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संकेत दिले आहेत. यासंदर्भात दैनिक लोकमतने वृत्त दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना …

मराठा आरक्षण स्थगितीमुळे रखडलेले शैक्षणिक प्रवेश सुरु होणार

मुंबई,दि.25 : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्या होती. त्यानंतर मराठा आरक्षणचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु करु नये अशी मागणी, मराठा वर्गाकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता मराठा …

सोलापुरसह अनेक जिल्ह्यातील शिक्षकांना कोरोनाची लागण ; शाळा सुरू होण्याबाबत साशंकता

मुंबई,दि.22 : राज्य सरकारने राज्यातील शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय पूर्णतः स्थानिक प्रशासनावर अवलंबून असल्याची माहिती दिली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता …

विद्यार्थ्यांना शाळेत येण्याच सक्ती नसेल, विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेऊ शकतात ; उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

मुंबई,दि.22 : सोमवारपासून 23 नोव्हेंबर राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पण, शाळा सुरू करणे बंधनकारक नाही, अशी भूमिका राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा …

शाळा सुरू करणं बंधनकारक नाही ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई,दि.20 : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, येत्या सोमवारपासून राज्यात शाळा सुरू करत आहे. पण शाळा सुरू करणे बंधनकारक नाही. राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून स्थानिक पातळी परिस्थतीत …

सोलापूर विद्यापीठात ‘ग्रामीण विकास’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर,दि.8- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सामाजिक शास्त्रे संकुलामध्ये ग्रामीण विकास या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी दिली. कोणत्याही शाखेच्या पदवीनंतर ग्रामीण विकास अभ्यासक्रमासाठी …

error: Content is protected !!