• Solapur
  • August 2, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

प्रियकर मिळाल्याने पिसाटली नार, पतीला संपण्यास झाली तयार

नागपूर,दि.7 : राजश्री डेकाटे विवाहित महिलेने आपल्या प्रेमीला पुन्हा प्राप्त करण्यासाठी रजत सोमकुंवरला आपल्या पतीला संपवण्यासाठी तयार केले. राजश्री नेहमीच क्राईम पेट्रोल (Crime Patrol) सारख्या गुन्हे विषयक मालिका पाहत होती. या …

शहरातील मोबाईल हिसका मारून जबरदस्तीने चोरून नेणारी टोळी जेरबंद

सोलापूर,दि.17 : शहरातील जबरदस्तीने मोबाईल हिसकावून चोरून नेणारी टोळी विजापूर नाका पोलिस ठाणेकडील डीबी पथकाने जेरबंद करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. अंबादास ऊर्फ बबलू शेखर जाधव (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी …

चालकाने 4 कोटींसह एटीएम व्हॅन पळवली

विरार,दि.13 : ATM मध्ये पैसे भरणारी गाडीच चालकाने पळवून नेली. या गाडीत तब्बल चार ते सव्वा चार कोटी रुपयांची रोकड होती. आगाशी बोळींज येथील कोटक महिंद्रा एटीएम (Kotak Mahindra Bank ATM) …

सदर बझार पोलिसांकडून पाच गुन्हे उघडकीस

सोलापूर,दि.१२ : सदर बझार पोलिसांनी शहरातील घरफोडी व मोटारसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले असून यातील अजय सिद्राम चौगुले ( वय २०, रा. तडकल, जि. कलबुरगी ) यास अटक करून ८४ …

खून, दरोडा व मोक्काच्या आरोपीला अटक

सोलापूर,दि.११ : खून व दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी तसेच मोक्कामधील फरार आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शत्रुघ्न अनंता काळे ( रा. पारधी वस्ती, पुळुज, …

अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या आईचा मुलीनेच काढला काटा

सोलापूर,दि.11 : अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या आईचा मुलीनेच काटा काढल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. सोलापुरातील कुमठे येथील महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई माने (वय 40) यांचा मृतदेह 8 नोव्हेंबर रोजी …

आयपीएल सट्टयावर छापा ; पाच लाखांचा ऐवज जप्त

चौघांना पोलीस कोठडी सोलापूर,दि.९ : शहरात सुरू असलेल्या आयपीएल सट्यावर पोलिसांनी कारवाई केली. सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत फौजदार संदीप शिंदे यांनी …

भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

कोल्हापूर,दि.8 : भाजप नगरसेविकेच्या पतीवर पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. कोल्हापूर इचलकरंजी येथील भाजप नगरसेविका नेहा हुक्किरे यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. भाजप नगरसेविकेच्या पतीवर रात्री जुन्या वादातून …

चोरीच्या सात मोटारसायकली जप्त

मोहोळ,दि ८. मोटारसायकलचे कुलूप तोडून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एकास मोहोळ पोलिसांनी पकडून त्याच्याकडून सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत. परमेश्वर ऊर्फ लखन ऊर्फ कुंदन तुकाराम माने ( वय ३०, रा. भांबेवाडी ) …

error: Content is protected !!