• Solapur
  • April 20, 2021

कोरोनाची दुसरी लाट महिनाभरात ओसरण्याची शक्यता

दि.२० : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोनाची लाट कधी ओसरणार? हा …

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

News special

सहायक कामगार आयुक्त यलगुंडे यांच्याविरुध्द प्रोसेस इश्यूचा आदेश

Chief Magistrate S.M. Kanakdande has ordered the process issue Against Assistant Labor Commissioner Nilesh Laxman Yalgunde for not fulfilling the responsibilities given to him during the Corona period.

30 मिनिटांपेक्षा कमी वेळात रिझल्ट देणार स्मार्टफोन-आधारित COVID-19 चाचणी

दि.8 : संपूर्ण जगात कोरोनाने (Corona Virus) थैमान घातले आहे. भारतासह अनेक देशात यावर लस (Corona Vaccine) विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लस (Vaccine) उपलब्ध होईपर्यंत सावधानता बाळगणे हाच उपाय आहे. …

भारतातील या गावात आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही!

दि.6 : कोरोनाने सर्व जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाची रुग्ण संख्या वाढतच आहे. कठोर उपाययोजनेमुळे कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. कोरोनाने सर्वत्र कहर केला असताना भारतात असे एक गाव आहे, …

भारतातील सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येत आणखी घसरण होऊन सध्या 4 लाख 35 हजार सक्रिय रुग्ण

नवी दिल्ली,दि.1 : भारतात आता सक्रीय कोविड रुग्णांची संख्या 5 लाखांपेक्षा कमी झाली असून आजची सक्रीय कोविड रुग्ण संख्या 4,35,603 इतकी आहे. सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णांच्या …

कोरोना व्हायरस नाकातून डोक्यापर्यंत पोहोचतोय : नवीन संशोधनातून आले समोर

दि.1 : कोरोनावर अनेक संशोधने होत आहेत. यातून नवनवीन माहिती समोर येत आहे. नेचर न्यूरोसायन्स (COVID-19 new study in Nature Neuroscience) मॅग्झिन केलेल्या सर्व्हेत नवीन माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरस …

कोरोना लसीचे हे दुष्परिणाम उद्भवू शकतात:सरकार करत आहे तयारी

दि.26 : कोरोना विषाणूच्या अनेक लसी शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. फायझर, मॉडेर्ना, ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका, स्पुतनिक व्ही यासारख्या लसींचा डेटादेखील समोर आला आहे. संपूर्ण जगात लसीकरण सुरू करण्याची, तयारी सुरू झाली आहे. अद्याप …

केंद्र सरकारकडून कोरोनाबाबत गाइडलाइन्स : कंटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध वाढणार

नवी दिल्ली,दि.25 : कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. अनेक राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कंटेन्मेंट, सर्व्हेक्षण आणि दक्षता यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार …

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर, त्वरित याद्वारे केवळ 30 सेकंदात होऊ शकतो विषाणू नष्ट

दि.21 : हे कोणाच्याही बाबतीत घडू शकते की एखादी व्यक्ती अनवधानाने कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येते. लक्षणांनुसार एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय असल्यास आपण त्वरित माउथवॉशद्वारे स्वतःचे रक्षण करू शकता. …

कोरोनापासून बचाव करण्यासाठी घालण्यात येणाऱ्या मास्कमुळे होऊ शकतं त्वचेचं संक्रमण

दि.17 : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतो आहे असे दिसत असले तरी हिवाळ्यात नंतर कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे. आता तरी कोरोनावर अजून लस उपलब्ध झाली नाही. …

एका आठवड्यात कोरोनावर दोन चांगल्या बातमी आल्या, आता मॉडर्नाची लस 94% यशस्वी

दि.16 : अमेरिकन कंपनी मॉडर्नाने दावा केला आहे की त्यांची कोरोना लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. लेट-स्टेज क्लिनिकल ट्रायल्सच्या प्राथमिक आकडेवारीच्या आधारे कंपनीने हा दावा केला आहे. मॉडर्ना …