• Solapur
  • April 20, 2021

कोरोनाची दुसरी लाट महिनाभरात ओसरण्याची शक्यता

दि.२० : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोनाची लाट कधी ओसरणार? हा …

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

News special

DCGI ने कोविड-19 लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरासंदर्भात दिली माहिती

केंद्रीय औषध मानक नियंत्रण परीषदेच्या (CDSCO) विषयतज्ञांच्या समितीची दिनांक 1आणि 2 जानेवारी 2021 रोजी बैठक झाली आणि त्यांनी मेसर्स सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि मेसर्स भारत बायोटेक यांच्या कोविड-19 विषाणूच्या लसीला मर्यादित आपत्कालीन मंजूरी देण्याच्या प्रस्तावासंदर्भात त्याचबरोबर मेसर्स कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडला तिसऱ्या टप्प्यातील क्लीनिकल ट्रायल्स घेण्यासाठी मंजूरी देण्याबाबत शिफारशी सुचविल्या.

ऑक्सफोर्डच्या ‘कोविशिल्ड’ लसीचे इतके डोस तयार, तज्ज्ञ समितीकडून मंजुरी

ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीला CDSCO पॅनेलने शुक्रवारी मान्यता दिल्यानंतर अंतिम निर्णयासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला याची शिफारस केली गेली आहे. आपत्कालीन वापरासाठी ब्रिटन आणि अर्जेंटिनाने या लसीला यापूर्वीच मान्यता दिली आहे.

नवीन वर्षात देशाला पहिली कोरोना लस मिळाली,कोविशील्डच्या वापरास मंजुरी

कोरोना लस संदर्भात आज विषय तज्ज्ञ समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रॅजेनेका ही कोविशिल्ड या कोरोनाची लसीस मान्यता देण्याचा विचार केला गेला. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटतर्फे बनविल्या जाणार्‍या कोविशील्ड लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली. तथापि, सरकारच्या सर्वोच्च सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) च्या कोविशील्ड यांना मंजुरीसाठी पॅनेलकडून शिफारस प्राप्त झाली आहे.

कोरोना लसीचे दुष्परिणाम येऊ लागले समोर : लस घेतल्यानंतर नर्स चक्कर येऊन कोसळली

लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अमिरेकेत परवानगी देण्यात आली आहे. अमिरिकेत लसीकरणाला सुरूवात झाली असून, काही जणांवर लसीचा दुष्परिणाम होत असल्याचे समोर आलं आहे.

लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन या ॲपद्वारे करता येणार:कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी

नवी दिल्ली,दि.15 : केंद्र सरकारने लस वितरण करण्याचे नियोजन केले आहे. लस देण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. लसीकरणासाठी (Corona Vaccination) केंद्र सरकारने गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) पहिल्या …

ही लस देणार कोरोनापासून 2 वर्षापर्यंत सुरक्षा : वैज्ञानिकांचा दावा

Russia claims to have given the Sputnik V vaccine to millions of people so far. Russian scientists claim that the Sputnik-V vaccine can protect against the corona virus for up to two years.

जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरणाची शक्यता;अदर पुनावाला

दि.13 : ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वापरासाठी परवानगी देण्याची मागणी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं (Serum Institute Pune) डीसीजीआयकडे केली आहे. ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या सुरुवात झाली आहे. विस्तृत …

सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडीया आणि केंद्र सरकार करणार करार:लस अवघ्या इतक्या रुपयांत मिळणार

नवी दिल्ली,दि.8 : कोरोनावर लस लवकरच उपलब्ध होईल. केंद्र सरकारने लस वितरण करण्याचे नियोजन केले आहे. दररोज लस संदर्भात नवनवीन बातम्या येतात. सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडीया (SII) आणि केंद्र सरकार मिळून …

सीरमने Covishield लस आपत्कालीनं वापरासाठी मागितली परवानगी

दि.7 : फायझर इंडियाने (Pfizer India) आपल्या लसीसाठी आपत्कालीन वापराच्या अधिकारासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे अर्ज केला आहे. मागणी करणारी भारतात ही पहिली कंपनी आहे. त्याच्या पेरेंट कंपनीला …