• Solapur
  • April 20, 2021

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

रेल्वेमंत्र्यांकडून चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम

दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …

News special

ओवीसींच्या बालेकिल्ल्यात भाजपने जिंकल्या 48 जागा

ग्रेटर हैद्राबाद महानगरपालिका निवडणूक हैद्राबाद,दि.4 : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC Election) निवडणुकीच्या 150 जागांची पोस्टल मतमोजणी केल्यानंतर आता मुख्य मतदानाची मतमोजणी झाली आहे. सत्ताधारी टीआरएसने आतापर्यंत 56 जागा जिंकल्या आहेत. तर …

हैद्राबाद निवडणूक दुसर्‍या क्रमांकावर भाजप तिसर्‍या क्रमांकावर ओवेसींचा पक्ष

दि.4 : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत चुरशीची स्पर्धा आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये मोठा चढउचार बघायला मिळाले. सुरुवातीला मागे पडल्यानंतर टीआरएसने आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला होता. परंतु …

महाराष्ट्रात दोन महिन्यात भाजपची सत्ता येणार, या नेत्याने केला दावा

परभणी,दि.24 : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी परभणीत आयोजित भाजपच्या बुथप्रमुखांच्या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे बोलत होते. यावेळी बोलताना महाराष्ट्रात …

भारतीय जनता पार्टीने वाढीव विजबिलाची होळी करून केला शासनाचा निषेध

अक्कलकोट,दि.23 : जनाधाराचे विश्वासघात करुन सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने जनतेचे अश्रू पुसण्या ऐवजी 20 हजार कोटी रुपयाचे वाढीव बिल देवून लुट करण्याचे काम केल्याने या लुटारु सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी …

आघाडी सरकारने वीज ग्राहकांचा विश्वासघात केला

मुंबई,दि.18 : आघाडी सरकारने आपल्या आश्वासनांना हरताळ फासत वीजबिल माफी न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लॉकडाऊन काळातील वीज बिलांची सक्तीने वसुली करू असे वक्तव्य करून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महाआघाडी …

महापौर पेडणेकर यांच्या विरोधात किरीट सोमैया यांची उच्च न्यायालयात याचिका

मुंबई,दि.13 : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:च्या पदाचा गैरवापरकरून कुटुंबियांचा व आपल्या कंपनीचा फायदा करून घेतल्याचा आरोप करणारी जनहित याचिका भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल …

अन्वय नाईक कुटुंबीय आणि रश्मी ठाकरे यांच्यातील जमिनींच्या खरेदी व्यवहाराची चौकशी करा

मुंबई,दि.11 : अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या केलेले अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात संयुक्तरित्या जमिनीचे व्यवहार …

बिहारमध्ये भाजप नेत्याच्या पतीची गोळी घालून हत्या

दि.10 : बिहारमध्ये भाजप नेत्याच्या पतीची ह-त्त्या करण्यात आली आहे. ॲड. प्रीतम नारायण सिंह उर्फ साहेब सिंह यांची ह-त्त्या करण्यात आली आहे. बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात मतमोजणीआधी (Bihar Election Result 2020) भयंकर …

बिहारमध्ये एनडीए आणि महागठबंधनमध्ये अटीतटीची लढत

दि.10 : नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. मागील 15 वर्षांपासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. …