• Solapur
  • August 3, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये लागू होणार नवीन प्रणाली

सोलापूर,दि.17 : यापूर्वी ग्रामपंचायतींना विकास कामासाठी उपलब्ध करण्यात आलेला निधी, सरपंच, ग्रामसेवक हे काम केलेल्या कंत्राट दाराच्या नावाने धनादेशद्वारे देत होते. 15 व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना विकास कामासाठी उपलब्ध …

गाव तिथे कोविड सेंटर उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी साधला गाव कारभाऱ्यांशी संवाद

सोलापूर,दि.26 : आज सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ज्या गावची लोकसंख्या 5000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा गावच्या सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्याशी …

गाव तिथे कोवीड केअर सेंटर या भूमिकेतून पहिल्या टप्यात जिल्हयात १०० गांवामध्ये दोन दिवसात कोवीड केंद्र उभारणार : दिलीप स्वामी

सोलापूर,दि.२३ : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ५००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचा आढावा घेऊन त्या ठिकाणी कोवीड केअर सेंटर सुरू करणेबाबत नियोजन केले आहे. त्यानुसार ५००० …

कोरोना काळात अधिक कर्तव्यदक्ष राहून,प्रलंबित कार्यालयीन कामांचा तात्काळ निपटारा करा : मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

सोलापूर,दि.१७ : आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्या कर्मचार्‍यांची कामे कार्यालयात बसून वेळेवर करणे हे आपले कर्तव्य आहे. असे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी …

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात सर्व विभाग प्रमुख यांची विशेष बैठक

सोलापूर,दि.5 : सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण झपाटयाने वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुख यांनी दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात सर्व विभाग प्रमुख …

सुट्टीच्या दिवशीही जिल्हा परिषदेचे कामकाज राहणार चालू

सोलापूर,दि.२६ : सुट्टीच्या दिवशीही जिल्हा परिषदेचे कामकाज चालू राहणार आहे, या संदर्भात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम. राऊत यांनी आदेश काढले आहेत. (The work of Zilla Parishad will continue even …

सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिलीप स्वामी यांनी काढले सुधारित आदेश

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. ग्रामीण भागात वाढणारी रूग्णांची संख्या चिंताजनक आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी यासंबंधात आदेश …

error: Content is protected !!