• Solapur
  • April 20, 2021

कोरोनाची दुसरी लाट महिनाभरात ओसरण्याची शक्यता

दि.२० : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोनाची लाट कधी ओसरणार? हा …

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

News special

शौचालयाचा दाखला सादर न केल्याने या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे पद रद्द

नाशिक,दि.17 : शौचालयाचा दाखला सादर न केल्याने ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे पद रद्द करण्यात आले आहे. शौचालयाचा दाखला सादर न केल्याने नाशिकमधल्या नांदगाव तालुक्यातील खादगाव ग्रामपंचायतीच्या संरपंचांच पद रद्द करण्यात आलं आहे. मालेगावच्या …

भंडारकवठेच्या नूतन सरपंचपदी चिदानंद कोटगोंडे तर उपसरपंचपदी सरिता तुरबे

सोलापूर,दि.२४ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी चिदानंद कोटगोंडे तर उपसरपंचपदी सरिता तुरबे यांची निवड झाली .भंडारकवठे ग्रामपंचायत १७ सदस्यांची आहे. नुकत्याच पार पाडलेल्या पंचवार्षिक निवडणूकीत बाजार समितीचे संचालक …

मोहोळ तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडी

मोहोळ,दि.२३ : आरक्षणाच्या वादामध्ये अडकलेल्या मोहोळ तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी अखेर पार पडल्या असून काही ठिकाणी गुप्त पध्दतीने तर बहुतांश ठिकाणी हात उंचावून ह्या निवडी पार पडल्या. सरपंच …

सोलापूर जिल्ह्यातील सरपंच आणि उपसरपंच निवड 23 फेब्रुवारी रोजी

सोलापूर,दि.18 : चुकीच्या पद्धतीने सरपंच आरक्षण जाहीर केल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सोमवारी आठ तालुक्यातील 22 गावांची सुनावणी घेण्यात आली होती. दरम्यान तक्रारी जास्त असल्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाचे निकाल जाहीर करण्यासाठी …

या गावात सरपंच पदासाठी दावा नाहीच : उपसरपंच पाहणार 5 वर्षे कारभार

धुळे,दि.17 : ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. निवडणुका झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण सोडत घेण्यात आली होती. धुळे जिल्ह्यातील महाळपूर गावात सर्वसाधारण महिला आरक्षणाच्या जागेवर एकाही महिलेने सरपंच पदासाठी दावा केला नाही. त्यामुळे …

सरपंच आरक्षणाच्या निकालासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली सहा दिवस मुदतवाढ : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

सोलापूर,दि.16 : चुकीच्या पद्धतीने सरपंच आरक्षण जाहीर केल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सोमवारी आठ तालुक्यातील 22 गावांची सुनावणी घेण्यात आली होती. दरम्यान तक्रारी जास्त असल्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाचे निकाल जाहीर करण्यासाठी …

या गावात हेलिकॉप्टरने एन्ट्री करत सरपंचाने घेतली शपथ

अहमदनगर,दि.12 : महाराष्ट्रात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. निवडणुका झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण सोडत घेण्यात आली होती. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आज एक अनोखा शपथविधी पार पडला. सरपंचपदाची शपथ घेण्यासाठी सरपंचाचे थेट …

सांगोला तालुक्यातील सरपंच पदाची निवडणूक 9 व 11 फेब्रुवारी रोजी

सांगोला,दि.4 : तालुक्यातील 61 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक मंगळवार 9 फेब्रुवारी रोजी 40 ग्रामपंचायतीचे तर 11 फेब्रुवारी रोजी 21 ग्रामपंचायतीचे सरपंच …

सरपंच आरक्षण सोडतीमुळे अनेकांचा अपेक्षाभंग : अनेकांना लॉटरी

मोहोळ(प्रतिनिधी) : मोहोळ तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत मोहोळ तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार जीवन बनसोडे, निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे, नायब तहसीलदार लीना खरात यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी …

सरपंच पदाच्या आरक्षण सोडती बाबत हसन मुश्रीफांचं मोठं वक्तव्य

सरपंच पदाच्या आरक्षण सोडती बाबत हसन मुश्रीफांचं मोठं वक्तव्य