• Solapur
  • August 2, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध धान्याने अभिषेक करून शिवराज्याभिषेक दिन साजरा

सोलापूर,दि.6 : संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिन विविध धान्याने अभिषेक करून ते धान्य गोरगरिबांना देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी …

शिवस्वराज्य दिन सर्व स्तरावर साजरा व्हावा : संभाजी ब्रिगेड

सोलापूर,दि.३ : ६ जून शिवराज्याभिषेक सोहळा दिन राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा होणार असून शिवस्मरण केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित ठेवणे योग्य नसून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साजरा करण्या …

संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

सोलापूर,दि.14 : जुळे सोलापुरातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयामध्ये स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या 364 व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. …

सोलापूरातील लॉकडाऊन 14 तारखेला शिथिल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

सोलापूर,दि.11 : 14 मे रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असून त्या दिवशी समता नायक महात्मा बसवेश्वर महाराज जयंती, अक्षयतृतीया व रमजान ईद असे उत्सव एकत्रित आल्यामुळे तसेच …

नागरिकांसाठी ऑनलाईन लसीकरण नोंदणी मदत केंद्र सुरू : संभाजी ब्रिगेडचा उपक्रम

सोलापूर,दि.22 : संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने मजरेवाडी येथिल आरोग्य केंद्रासमोर नागरिकांना मोफत ऑनलाईन लसीकरण नोंदणी केंद्राचे उद्घाटन, संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर अध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते करण्यात आले.(Online Vaccination Registration Help …

एमपीएससी परीक्षार्थीना व इतर नोकर भरतीमध्ये वयोमर्यादेत दोन वर्षे मुदतवाढ द्या – संभाजी ब्रिगेड

सोलापूर,दि.16 : कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून होणाऱ्या एमपीएससी परीक्षा वारंवार रद्द करून पुढे ढकलण्यात आले आहे. तसेच इतर शासकीय नोकर भरती झालेली …

संभाजी ब्रिगेडची परिवर्तनाची भगव्या ध्वजाची शिवगुडी

सोलापूर,दि.13 : संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर येथे महामानवाच्या विचारांच्या पुस्तकांचे पूजन करून व भगव्या ध्वजाची परिवर्तनाची शिवगुढी उभारण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष श्याम कदम यांनी वारकरी संप्रदायाची गुढी …

विठाई बसेस वरील देवतांचा व भगव्या ध्वजाचा अवमान थांबवा

सोलापूर,दि11 : महाराष्ट्र परिवहन विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यातून लाखो भाविकांना पंढरीला येण्यासाठी विठाई बसेस सुरू करण्यात आली असून बसच्या दोन्ही बाजूला असलेल्या विठ्ठल व वारकरी तसेच वारकरी संप्रदाय चा भगव्या ध्वजाचा …

संभाजी ब्रिगेडने केली शिवजयंती निमित्त शासनाने काढलेल्या आदेशाची होळी

सोलापूर,दि.13 : महाविकास आघाडी सरकारने कोरोना महामारीचे कारण पुढे करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती सार्वजनिक उत्सव साजरा करण्यास बंधने घातली असून, तसे गृहविभागाने आदेश काढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवशंभूप्रेमी यांच्या मध्ये …

error: Content is protected !!