• Solapur
  • August 3, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

राज्यातील निर्बंधा बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

जालना,दि.११ : महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. राज्यातील लॉकडाऊन (Lockdown) हटविण्यात आला होता. मात्र डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Corona third wave) शक्यता वर्तविण्यात आल्याने …

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितला कोरोनाची लाट रोखण्याचा उपाय

दि.29 : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. राज्यात लसीकरण सुरू आहे. कोरोनाच्या …

ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई,दि. ८ : राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ११८ नवीन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती आणि ही पदे भरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी …

महाराष्ट्रातील लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत?

दि.२८ : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. शहरी भागात रुग्णसंख्या कमी होत आहे. ग्रामीण भागात मात्र अजून रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईसह काही जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन …

महाराष्ट्रासाठी पुढचे १० दिवस महत्त्वाचे; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली ‘ही’ चिंता

दि.२० : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. रुग्णांची संख्या कमी होत आहे. अशातच ब्लॅक फंगस(म्युकरमायकोसिस) आजाराचे रुग्ण आढळत आहेत. कोरोना संसर्गातून बरे होत असताना दुसरीकडे ब्लॅक फंगस(म्युकरमायकोसिस) या आजाराचे नवीन …

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत ‘म्युकरमायकोसीस’वरील उपचाराचा समावेश : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई,दि.१९ : राज्यात म्युकरमायकोसीस या आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणार खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडून नये यासाठी महात्मा ज्योतिराव फुले …

म्युकरमायकोसिसचा धोका वाढला; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले ‘हे’ निर्देश

जालना,दि.१६ : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक शहरात व जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी होत आहे. राज्यात लॉकडाऊन लावल्यामुळे रुग्णसंख्या कमी होत आहे. अशातच महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढताहेत. …

राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्तास बंद

मुंबई,दि.१२ : भारतात वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सध्या लसींचा तुटवडा आहे. मात्र लसींच्या टंचाईमुळे या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरुवातीपासूनच अनिश्चिततेच्या भोवऱ्यात …

आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे लॉकडाऊन बाबत मोठं वक्तव्य

सोलापूर,दि.११: महाराष्ट्रात वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सोलापूरसह काही जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. १५ मे नंतर राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले …

error: Content is protected !!