• Solapur
  • April 20, 2021

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

रेल्वेमंत्र्यांकडून चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम

दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …

News special

वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी गावागावांमध्ये ओढ तब्बल 12 लाख शेतकऱ्यांनी केला 1,160 कोटींचा भरणा

मुंबई,दि.8 : कृषिपंप वीज धोरण 2020च्या अंमलबजावणीमुळे गावागावांमध्ये वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची ओढ सुरु झाली आहे. थकबाकीमध्ये तब्बल 66 टक्क्यांपर्यंत सवलत मिळवित गुरुवार (दि. 8) पर्यंत 11 लाख 96 हजार 184 शेतकऱ्यांनी सहभाग …

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, कार्यालयांची तोडफोड; 54 जणांना अटक

सोलापूर,दि.25 : थकीत वीजबिलांपोटी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याचे शासकीय कर्तव्य बजावताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाण, शिवीगाळ तसेच कार्यालयांची तोडफोड करण्याचे 30 प्रकार …

थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे अंकुश नाळे यांचे आवाहन

सोलापूर,दि.22 : पश्चिम महाराष्ट्रातील 22 लाख 62 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही 1267 कोटी 25 लाख रुपयांची थकबाकी असून आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या महावितरणला सहकार्य करीत ही थकबाकी …

२० लाख नवीन वीजमीटरचा महावितरणकडून पुरवठा

मार्चअखेर ३ लाख ८० हजार वीजमीटर उपलब्ध होणार मुंबई, दि. २१ : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वीजमीटरचा निर्माण झालेला तुटवडा दूर करण्यासाठी महावितरणने निविदाअंतर्गत पुरवठादारांना १८ लाख सिंगलफेज तर १ लाख ७० हजार …

संजय ताकसांडे महावितरणच्या संचालकपदी रुजू

मुंबई,दि.१९ : महावितरण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून संजय ताकसांडे यांनी शुक्रवारी (दि. १९) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महापारेषण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून …

महावितरणला प्रतिसाद ; थकबाकीदारांनी भरले 480 कोटी

सोलापूर,दि.16 : आर्थिक संकटात असलेल्या महावितरणला कठीण समयी साथ देत पश्चिम महाराष्ट्रातील 4 लाख घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी गेल्या महिन्याभरात 479 कोटी 64 लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. …

महावितरण प्रादेशिक संचालकांचा वीज ग्राहकांशी सुसंवाद

बारामती,दि.13 : महावितरण पुणे (प्र.) प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी नुकताच बारामती परिमंडलाचा झंझावाती दौरा करुन शेतकरी, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांशी सुसंवाद साधून ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले. …

थकबाकी भरणाऱ्या गावांतील विजेच्या कामांना प्राधान्य : भादीकर

सातारा,दि.7 : थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना व थकबाकीमुक्त गावांना विजेच्या सुविधा तात्काळ उपलब्ध देण्यासाठी महावितरण कटीबद्ध असून, अशा गावांतील देखभाल दुरुस्तीची कामे तात्काळ करण्यासह नादुरुस्त रोहित्र 24 तासांत बदलून देण्याचे निर्देश महावितरणचे संचालक …

तोडून नाही, हात जोडून करणार वसूली : ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम ठरतोय वसूलीला पोषक

बारामती,दि.३ : पुढील आदेश येईपर्यंत वीज जोडणी तोडणी थांबवण्याचे निर्देश महावितरण प्रशासनाने दिल्याने क्षेत्रीय कार्यालयांनी तोडून नाही, तर हात जोडून वसुली करण्याचा फंडा अवलंबला आहे. बारामती परिमंडलात ज्या ६१२ गावांमध्ये ‘एक …

५१ लाखांच्या वीजबिलातून मुरुमला १७ लाखांचा निधी

बारामती,दि.२ : कृषीपंपाची वीजबिले भरण्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या बारामती विभागाने महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत २० कोटींची वसुली करत आघाडी मिळविली आहे. तसेच जमा झालेल्या कृषी आकिस्मिक निधीतून गावपातळीवर विजेची कामे करण्याचा …