• Solapur
  • August 3, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

ज्वेलर्स दुकानावर टाकलेल्या दरोड्याचा थरारक व्हिडिओ आला समोर

नागपूर,दि.15 : नागपुरात पडलेल्या दरोड्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नागपूरच्या जरीपटका (Jaripatka Nagpur) पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारा भीम चौकात एका ज्वेलर्सवर दरोडा (Robbery at Jewellers) टाकण्यात आला होता. ज्वेलर्स मालकाला बंदुकीचा …

आधार कार्डने मिळवून दिले खरे आई-वडील

नागपूर,दि.14 : रेल्वे स्टेशनवर हरवलेल्या मुस्लिम मुलाचा सांभाळ हिंदू कुटुंबाने केला. त्याला शाळेत घातले. दहावीला शिक्षण घेत असलेल्या मुलाला त्याचे खरे आई वडील मिळाले. चित्रपटातील कथानकाप्रमाणे ही सत्य घडलेली घटना आहे. …

माहिती अधिकारातून नारायण दाभाडकर यांच्या मृत्युपूर्वी नेमकं काय घडलं होतं याची वस्तुस्थिती आली समोर

दि.१७ : काही दिवसांपूर्वी कोरोनामुळं मरण पावलेले नागपूर येथील नारायण दाभाडकर यांच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं होतं याची वस्तुस्थिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. दाभाडकर यांच्या मृत्यूला त्यागाचं स्वरूप देणाऱ्या व …

महाराष्ट्रातील 6 ग्रामपंचायतींचं केंद्र सरकारकडून कौतुक

दि.19 : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सरकार कडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना दिल्या जातात. मात्र पाळल्या जात नाहीत. नागरिकांकडून निर्देशांचे, नियमांचे पालन होताना दिसत …

चक्क सुरू केले बनावट आरटीओ कार्यालय, देण्यात येत होते परवाने

नागपूर,दि.१९ : अनेकवेळा बनावट नोटा, बनावट पोलीस, बनावट फायनान्स वगैरे ऐकले, वाचले असेल पण चक्क बनावट आरटीओ कार्यालय बनवून वाहन परवाने देण्यात येत असल्याची घटना घडली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी …

कोरोनावर नागीन डान्स करून उपचार, दैवी शक्तीने पैशाचा पाऊस पाडणारा, सट्ट्याचा नंबर देणारा बाबा ?

नागपूर,दि.१५ : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होत नाहीत. अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे. अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. …

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर ; या शहरात अनेक रुग्णालयांत बेड्सची कमतरता

नागपूर,दि.25 : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात वाढत आहेत. वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे हॉस्पिटलचे बेड्स कमी पडत आहेत. यातच आता नागपुरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे कोरोना …

या शहरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवला

दि.२० : महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्ण संख्या वाढतच आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक शहरात कडक निर्बंध लावले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आणि पुढे होळी सण असल्याने …

इतकी वर्षे राजकारणात असूनही प्रामाणिकपणामुळे आज करतायेत वॉचमनची नोकरी

दि.19 : प्रमाणिकपणामुळे एका राजकीय नेत्याला वॉचमनची नोकरी करण्याची वेळ आली आहे. देवराम तिजोरे असे त्यांचे नाव आहे. 72 वर्षीय देवराम तिजोरे नागपूर महानगरपालिकेचे 10 वर्षे नगरसेवक होते. देवराम तिजोरे हे …

पाळीव कुत्रा चावल्याप्रकरणी मालकिणीस 6 महिन्याची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड

नागपूर,दि.17 : पाळीव कुत्रा चावल्याप्रकरणी मालक महिलेस सहा महिने तुरुंगवासाच्या शिक्षेचा व 50 हजार दंड करण्यात आला आहे. पाळीव कुत्रा (pet dog) चावल्याचे सिद्ध झाल्यामुळे मालक महिलेस सहा महिने तुरुंगवासाच्या शिक्षेचा …

error: Content is protected !!