• Solapur
  • August 3, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

बारलोणीत सुनेने केला सासूचा पराभव तर चिठ्ठी द्वारे अकुलगावचे विद्यमान सरपंच पराभूत

विनायक दीक्षित/कुर्डुवाडी १८ : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा तालुक्यातील बारलोणी गवळेवाडी संयुक्त ग्रामपंचायतीचे जय बजरंग बली ग्रामविकास पार्टीने आपले वर्चस्व कायम राखत ११ च्या ११ जागांवर विजय मिळवला असून …

सोलापूर जिल्ह्यातील या गावात रामदास आठवलेंच्या पॅनलचा विजय

सोलापूर जिल्ह्यातील या गावात रामदास आठवलेंच्या पॅनलचा विजय

चंद्रकांत पाटील यांच्या गावात भाजपचा दारुण पराभव

दि.18 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपला शिवसेनेने झटका दिला आहे. शिवसेनेने नऊ पैकी सहा …

ग्रामपंचायत निवडणुकीत या गावात शून्य मतदान : उमेदवारानेही केलं नाही मतदान

ग्रामपंचायत निवडणुकीत या गावात शून्य मतदान : उमेदवारानेही केलं नाही मतदान

५९० ग्रामपंचायतींसाठी उद्या २३२५ केंद्रांवर मतदान

सोलापूर,दि.१४ : १३ जिल्ह्यातील ६५७ पैकी ६७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित ५९० ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार, १५ जानेवारी रोजी सकाळी साडेसात व सायंकाळी साडेपाच या वेळेत २३२५ केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी …

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस मद्य विक्री बंद : जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश

सोलापूर,दि.12: जिल्ह्यामध्ये 658 ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेच्या, निर्भय आणि नि:पक्षपाती वातावरणात व्हावी, कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री 14 जानेवारी (मतदानाचा अगोदरचा दिवस), 15 जानेवारी (मतदानाचा दिवस) …

तालुक्यात रिपाईचा, शेकाप, राष्ट्रवादी,सेना बरोबर घरोबा : तर भाजपला सोडचिठ्ठी

सांगोला तालुक्यात रिपाईचा, शेकाप, राष्ट्रवादी,सेना बरोबर घरोबा : तर भाजपला सोडचिठ्ठी

मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे २ गटात तलवार आणि कुर्‍हाडीने मारहाण

सोलापूर,दि.७ : सोलापूर जिल्ह्यातील कोरवली ( ता. मोहोळ ) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत फटाके उडविल्याच्या कारणावरून भिमदे आणि कस्तुरे यांच्या गटात तलवार, कुन्हाड, काठी आणि दगडाने झालेल्या मारहाणीत ५ जण जखमी झाले. …

ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार राहणार बंद

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान दि.15 जानेवारी 2021 रोजी होत आहे. या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) मतदानाच्या ठिकाणचा आठवडा बाजार भरविण्यास मनाई करणेत येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लागू केले आहेत.

मोहोळ तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायत बिनविरोध

मोहोळ तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. 11 सदस्य असलेली ग्रामपंचायत सर्वसंमतीने बिनविरोध करण्यात आली आहे.

error: Content is protected !!