• Solapur
  • April 20, 2021

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

रेल्वेमंत्र्यांकडून चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम

दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …

News special

ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी गटाचा प्रचार केल्याच्या रागातून तरुणाचा खून

नांदेड,दि.21 : ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी गटाचा प्रचार केल्याच्या रागातून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. योगेश विश्वनाथ धर्माची असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील ही घटना आहे. …

अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपीस अटक, आरोपीला ६ दिवसांची कोठडी

सोलापूर,दि.११ : अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपीस जोडभावी पेठ पोलिसांनी काही तासात अटक केली आहे. हैदराबाद रस्त्यावरील दहिटणे गावाच्या परिसरात सलीम राजअहमद शेख ( वय ३४, रा. मित्रनगर, शेळगी ) या …

दहिटणे परिसरात तरुणाचा धारदार शस्त्राने खून, एक संशयित पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर,दि.१० : हैदराबाद रस्त्यावरील दहिटणे गावाच्या परिसरात तरुणाच्या डोक्यात वार करुन खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि.९) सायंकाळी सहा वाजण्यापूर्वी उघडकीस आली आहे. सलिम राजअहमद शेख ( वय ३४, रा. मित्रनगर, …

मुल्लाबाबा टेकडी खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

सोलापूर,दि.1 : सोलापूरातील गाजलेल्या मुल्लाबाबा टेकडी खून प्रकरणातील मुख्य आरोपी महिबूब ऊर्फ फिरोज चाँदसाब जमादार यास तिची प्रियकर बिल्कीस ईकबाल शेख हिचा चाकूने मारून खून केल्याप्रकरणी सोलापूरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश …

पतीचा खून करून मृतदेह घरात पुरला : दारू पिऊन त्रास देत असल्याने कुटुंबीयांनी काढला काटा

सांगोला,दि.१ : तालुक्यातील नाझरा येथे दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणावरून पतीला काठीने मारून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने घरातच खड्डा करुन पत्नी व त्याच्या मुलांनी पुरल्याची घटना घडली आहे. …

मुल्लाबाबा टेकडी खून प्रकरणातील आरोपी,खुनाच्या अपराधाखाली दोषी

सोलापूर,दि.30 : मुल्लाबाबा टेकडी खून प्रकरणातील आरोपीला खुनाच्या अपराधाखाली सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरले आहे.शिक्षेची सुनावणी सोमवारी होणार आहे. यात सविस्तर हकीकत अशी की दिनांक 31/2/2018 रोजी सकाळी 6.30 …

सोलापूरच्या युवकाचा हालहळ्ळी येथे खू-न

सोलापूर,दि.२८ : अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी या गावात एका बावीस वर्षे युवकाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन जाळून खू-न केल्याची घटना उघडकीस आली. अज्ञात आरोपीविरुद्ध उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खू-न

हिवरगाव येथे २८ वर्षीय विवाहितेचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने धारदार शस्त्राने डोक्यात वार करून तिचा खू-न केल्याची घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली असून याप्रकरणी पती हणमंत मच्छिंद्र माने याला पोलिसांनी अटक केली आहे.

डोक्यात दगड घालून खू न केल्याचे उघड : आईच्या प्रियकरास अटक

अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या माढा तालुक्यातील परितेवाडी येथील २२ वर्षीय युवकाचा जन्मदात्या आईने व तिच्या प्रियकरानेच कट रचून, डोक्यात दगड घालून निघृण खून केल्याचे उघड झाले असून फरार प्रियकराला टेंभुर्णी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या खुनाच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.