• Solapur
  • August 2, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

एकाच वेळी कोरोनाच्या दोन व्हेरिएंटची लागण, 90 वर्षीय महिलेचा मृत्यू

दि.11 : जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशात यावर संशोधन चालू आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच नव्वद वर्षीय महिलेला एकाचवेळी कोरोनाच्या दोन व्हेरिएंटची लागण झाल्याचे …

महाराष्ट्रातील या 15 शहरात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही

दि.21 : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. अनेक शहरात रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. रविवारी राज्यातल्या 15 शहरांमध्ये एकही मृत्यूची (COVID-19 fatality) नोंद नाही आहे. मात्र दुसरीकडे राज्यात कोरोना …

या जिल्ह्यातून कोरोना होतोय हद्दपार, 1450 गावे कोरोनामुक्त

नांदेड,दि.5 : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. शहरातून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. अनेक शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, मात्र …

कोरोनावर नवीन अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर

दि.8 : भारतासह अनेक देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशात लसीकरण सुरू आहे. अशातच अनेकांना कोरोना कधी संपणार? याचा समूळ उच्चाटन कधी होणार? हा प्रश्न पडतो आहे. या कठीण काळातून …

आता घरबसल्या एका गोळीनं कोरोना रुग्ण होणार बरे

दि.३० : अनेक देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशात सध्या लसीकरण सुरू आहे. रुग्णांच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे अनेक ठिकाणी बेडची समस्या निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार …

सोलापूरात कोरोनाची भयावह परिस्थिती, अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जागा पडू लागली कमी

सोलापूर,दि.१६ : कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच असल्याने शहर आणि जिल्ह्यातील बाधितांची दैनंदिन संख्या एक हजारांच्यावर असल्याने कोरोनाची समाजमनावरील दहशत वाढत आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमुळे रुग्णालये तुडुंब भरली असून मृत्यूंची संख्या …

भारतात एका दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर

दि.१५ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ३०एप्रिलपर्यंत राज्यात कलम १४४ लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात सर्व बंद राहणार आहे. भारतात …

माढा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक मंगळवारी पुन्हा आढळले ५७ कोरोनाबाधित रुग्ण

कुर्डुवाडी दि.३० : माढा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होऊ पहात आहे. आज मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यातील २० गावांतून एकूण ५७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात …

भारतात गेल्या 24 तासात 68 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ

मुंबई,दि.29 : दिवसेंदिवस भारतात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. कडक निर्बंध लावूनही कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. देशात दररोज कोरोना विषाणूचा धोका वाढत आहे. 2021 मध्ये सुरुवातीला भारतात केवळ आठ ते …

error: Content is protected !!