• Solapur
  • August 3, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

सीरमची कोविशील्ड लस आता या दरात मिळणार

दि.२८ : भारतात दररोज वाढणाऱ्या रुणसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या रुग्ण संख्या च्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान, यापूर्वी केंद्र सरकारनं …

केंद्र सरकारकडून दिलासा! कोरोना लस, ऑक्सिजन, उपकरणे होणार स्वस्त

नवी दिल्ली,दि.२४ : भारतात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधित रूग्णांना उपचारासाठी ऑक्सिजन, इंजेक्शन औषधें आदींची गरज भासते. सध्या देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आहे. कोरोना लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या …

सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंविरोधात प्रभावी ठरणारी लस विकसित

वॉशिंग्टन,दि.21 : कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. अनेक देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. तसेच अनेक देशात अजून प्रभावी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याकाळात कोरोनाविरोधातील काही लसीही विकसित झाल्या आहेत. …

१८ वर्षावरील व्यक्तीला कोविड लस, असे करा रजिस्टर आणि अशी घ्या अपॉइंटमेंट

दि.२० : भारतात वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद सरकारने १८ वर्षापुढील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्र …

प्राण्यांनाही दिली जाणार कोरोना लस; लवकरच होणार लसीकरण

दि.31 : अनेक देशात लसीकरण सुरू आहे. सध्या भारतात 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. कोरोनाविरोधातील लढ्याच्या दिशेने शास्त्रज्ञांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. माणसांसाठी कोरोना लस (Corona vaccine) उपलब्ध …

लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह का येऊ शकतो?

दि.17 : छत्तीसगडमधील जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही दिवसांनी ते कोविड 19 पॉझिटिव्ह आढळले होते. औरंगाबादेमध्येही कोरोना लस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह आल्याची घटना होती. त्यामुळे कोरोना लस पुर्णतः प्रभावी …

खासगी रूग्णालयात कोरोना लसीचा एक डोस 250 रुपयांमध्ये उपलब्ध होणार

दि.27 : कोरोना लसीकरण (Covid Vaccination) कार्यक्रम 16 जानेवारीपासून भारतात सुरू झाला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि अग्रभागी कर्मचाऱ्यांना लस डोस देण्यात आला. मार्च 2021 पासून देशात कोरोना लसीकरणाचा …

इंजेक्शन फ्री लसीवर काम सुरु : कोविड-19 टॅब्लेटवर रिसर्च सुरु

दि.25 : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने कहर केला आहे. भारतासह अनेक लसीकरण सुरू आहे. हे लसीकरण इंजेक्शनच्या माध्यमातून होत आहे. मात्र, कोरोनाची लस घेण्यासाठी आता …

कोरोना लसीची चोरी ? : शासकीय रुग्णालयातून आता कोरोना लस गायब

अकोला,दि.17 : कोरोनाने देशात कहर केला आहे. कोरोनावर लस उपलब्ध झाली आहे. देशभरात सध्या लसीकरणाची मोहिम राबवली जात असताना शासकीय रुग्णालयातून आता कोरोना लस गायबही होऊ लागल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार …

यांनी घेऊ नये कोरोना लस : भारत बायोटेककडून नव्या गाईडलाईन्स जारी

दि.19 : पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरू केले होते. यानंतर देशभरातील सुमारे 3300 ठिकाणी लसीकरण करण्यात आले. कोरोना साथीच्या आजारात देशात कोरोना लस मोहीम सुरू झाली …

error: Content is protected !!