• Solapur
  • August 3, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

सोलापूर जिल्ह्यातील या नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात मनसेचे आंदोलन

कुर्डुवाडी,दि.१२ : कुर्डुवाडी शहरातील भुयारी गटारीचे काम अत्यंत निकृष्ठ व संथ गतीने होत असल्याने पावसाळ्यामध्ये नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगरपरिषदेचा या भोंगळ कारभाराच्या विरोधात मनसेच्या वतीने नगरपरिषदेला …

सेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य ; शहरात ओपन जीमचे नगराध्यक्षांचे हस्ते लोकार्पण

कुर्डुवाडी,दि.२९ : शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन येथील नगर परिषद संचलित छत्रपती शिवाजी महाराज शाळा क्र. १ येथे ओपन जीम चे उद्घाटन शिवसेना नगराध्यक्ष समीर मुलाणी यांचे हस्ते व …

शेटफळ – कुर्डुवाडी रोडवर आयशर टेम्पो अडवून चोरट्यांनी ९८ हजारांचा माल लुटला

कुर्डुवाडी दि.२५ : शेटफळ-कुर्डुवाडी रोडवर आयशर टेम्पो अडवून चौघा जणांनी चालकाकडील रोख रक्कम, मोबाईल व इन्हर्टर बॅटऱ्या असा एकूण ९८ हजारांचा माल लुटून पोबारा केला. ही घटना दि.२५ रोजी रात्री ३ …

नियमांचे पालन न करणाऱ्यांनी दीड वर्षाच्या मुलीकडून हे तरी शिकावे

विनायक दीक्षित/ कुर्डुवाडी,दि.१२ : कुर्डुवाडी शहरात स्वरा संजय ढेरे ही केवळ दीड वर्षाची छोकरी सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.तोंडावर लावलेला मास्क कधीही काढत नाही हे तिचे वैशिष्ट्य आहे. दुस-या लाटेतील …

सोलापूर जिल्ह्यातील हे शहर अखेर कोरोनामुक्त

विनायक दीक्षित/कुर्डुवाडी दि.१२ : गेल्या अनेक दिवसांपासून कुर्डुवाडी शहराची कोरोनामुक्ती दिशेने वाटचाल सुरु होती. अखेर आज दि.११ जून रोजी शहर कोरोनामुक्त झाले असून एकही नवा रुग्ण आजमितीस शहरात राहिलेला नाही. शहरातील …

अनलाॅक बाबत व्यापारी व नागरिक संभ्रमात

विनायक दीक्षित/कुर्डुवाडी दि.६ : राज्यात सोमवार पासून अनलाॅक जाहीर होणार असून यामध्ये अनलाॅकचे पाच टप्पे जाहीर करण्यात आले आहे. मात्र या पाच टप्प्यातील निर्बंध कसा व किती तारखेला उठणार याबाबत नागरिकांत …

सेवानिवृत्तीनंतर कुष्ठरोग्यांची सेवा करणे हेच माझे ध्येय : यु. एफ. जानराव यांचा मनोदय

विनायक दीक्षित/कुर्डुवाडी,दि.०२ : सेवानिवृत्तीनंतर कुष्ठरोग्यांची सेवा करणे हेच माझे ध्येय असल्याचा मनोदय यु एफ जानराव यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. सोलापूर जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक जानराव यु एफ हे ४० वर्षाच्या …

डॉक्टरांबाबत अफवांचे पीक ; कठोर कारवाईचे पोलिसांचे संकेत

विनायक दीक्षित/कुर्डुवाडी, दि. ०१ : कोरोनाकाळात जीवाची बाजी लाऊन काम करणाऱ्या कुर्डुवाडी शहरातील काही नामांकित डाॅक्टरांबाबत नको ती अफवा पसरवून डाॅक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे काम काही लोक करत असल्याचे शहर व …

error: Content is protected !!