• Solapur
  • August 3, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता मिळण्याची शक्यता

दि.3 : महाराष्ट्रात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात 15 जून पर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. 1 जूनपासून राज्यातील लॉकडाऊनमध्ये ब्रेक द चेनच्या निर्बंधांमध्ये …

सोलापूर जिल्ह्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

सोलापूर,दि.१ : राज्यात कोव्हीड-१९ संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असलेने कोविड -१९ फैलाव रोखण्यासाठी आणि उपाययोजना करण्यात आलेले निर्बंध दिनांक ०१.०६.२०११ रोजी सकाळी ०७.०० वा. पासून ते दि. १५.०६.२०११ रोजी सकाळी ०७.०० पर्यंत …

महाराष्ट्रात १५ जून पर्यंत कडक निर्बंध, ‘ब्रेक दि चेन’चे आदेश १५ जूनपर्यंत लागू

मुंबई, दि. ३० : ‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी …

आजपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात कडक निर्बंध

सोलापूर,दि.८ : सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी आज ( शनिवार ) रात्री आठ वाजल्यापासून ते १५ मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत या आठ दिवसांच्या कालावधीत कडक निबंध लागू करण्याची घोषणा …

सोलापूर शहरात वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले सुधारित आदेश

सोलापूर,दि.३० : सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर १५ मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार १५ मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आले आहे. …

१५ मे पर्यंत महाराष्ट्रात कडक निर्बंधाची घोषणा

दि.२९ : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक असल्याने राज्य सरकारने १५ मे पर्यंत राज्यात कडक निबंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य …

पासशिवाय सोलापूर शहरात आल्यास १० हजारांचा दंड होणार

शहरात चार ठिकाणी बॉर्डर नाकाबंदी सोलापूर,दि.२४ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रमुख मार्गावर ४ ठिकाणी बॉर्डर सिलिंग नाकाबंदी लावण्यात येत असून विनाकारण ई पासशिवाय शहरात येणाऱ्या नागरिकांना आता १० हजारांचा दंड ठोठावण्यात …

विनापरवाना प्रवास केल्यास दहा हजारांचा दंड : आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढला आदेश

सोलापूर,दि.२३ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी नागरिकांवरील निबंध आणखी कडक केले असून त्याची अंमलबजावणी गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून सुरु झाली आहे. शहरात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत …

महाराष्ट्रात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन; उद्या घोषणा

दि.20 : महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. मंत्रीमंडळ बैठकीत अनेक सदस्यांनी कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी केली. राज्यातील …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

error: Content is protected !!