• Solapur
  • August 3, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

दहशवाद्यांच्या निशाण्यावर भाजपाचे नेते ; साखळी स्फोट घडवण्याचा कट ATS ने उधळला

दि.११ : भारतीय जनता पार्टीचे नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर (BJP leaders on terrorists target) असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. लखनऊच्या काकोरी पोलिस स्टेशन परिसरातील दुबग्गा परिसरात उत्तर प्रदेश एटीएस (Uttar Pradesh ATS) …

अडीच महिन्यानंतर कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार

दि.2 : एक धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयाने केवळ 15 हजार रुपये न दिल्याने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला नाही. त्यानंतर कुणीही मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात न गेल्याने मृतदेह अडीच महिने रुग्णालयातच पडून …

पोलिसांनी केला लालूच दाखवून धर्मांतरण करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

दि.२१ : आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धर्मांतरणासाठी आयएसआय फंडिंग करत असल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेशात लालूच दाखवून धर्मांतरण करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा खुलासा …

मृत व्यक्तींच्या नावावर रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन काळाबाजार

दि.14 : भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर ताण पडला. अनेक राज्यात रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हती. तसेच ज्या रुग्णांना रेमडीसीविर इंजेक्शनची गरज होती, अशांना इंजेक्शन मिळत नव्हती. अनेक …

लसीकरणास विरोध केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गावाचा वीजपुरवठा केला बंद?

दि.४ : देशात लसीकरण सुरू आहे. अनेकजण उत्स्फूर्तपणे लसीकरण करून घेत आहेत. काही ठिकाणी गैरसमजुतीमुळे लसीकरण करण्यास काहीजण अनुत्सुक आहेत. अजूनही काही भागात लसीकरणाला विरोध होताना दिसून येतो. कोरोनाची दुसरी लाट …

निवडणुकीत ड्युटीवर असणाऱ्या 700 हून अधिक शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू

दि.१ मे : भारतातील अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्येमुळे रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. अनेक रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेशातही …

या राज्यात कोरोना रुग्णांना मोफत मिळणार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन

दि.27 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सर्व सरकारी, तसेच सरकारी रुग्णालयांतून खासगी रुग्णालयांत रेफर केलेल्या कोरोना रुग्णांना नि:शुल्क रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याची घोषणा केली आहे. याच बरोबर, एखाद्या खासगी रुग्णालयात इंजेक्शन …

कोरोनानं लग्नाची पद्धत बदलली, कोल्ड्रींक्सची जागा काढ्यानं घेतली

वाराणसी,दि.26 : एरव्ही लग्न म्हटले की, थाटमाट आलाच. लग्नात वेलकम ड्रिंक देण्यात येते. लग्नात कोल्ड्रिंक्सचा वापर होत असे. मात्र कोरोना काळात विवाहवर बंधने आली. सुरक्षित अंतर, कमी लोकांची उपस्थिती. कोरोना काळात …

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी तरुणीवर केला सामूहिक अत्त्याचार

दि.26: पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी एका 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. दैनिक हिंदुस्थानने यासंदर्भात वृत्त दिले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी मोबाईल फोनवरही हे दुष्कृत्य रेकॉर्ड केले आणि व्हायरल …

शेतकऱ्याने केली म्हशीची डीएनए चाचणी करण्याची मागणी

दि.10 : अनेकवेळा तुम्ही माणसांची डीएनए चाचणी झाल्याचे ऐकले असेल. पण आता चक्क म्हशीची डीएनए चाचणी करण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. (The farmer has demanded a DNA test of the buffalo) …

error: Content is protected !!