• Solapur
  • April 20, 2021

कोरोनाची दुसरी लाट महिनाभरात ओसरण्याची शक्यता

दि.२० : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोनाची लाट कधी ओसरणार? हा …

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

News special

तलाठ्याची तहसीलदारांच्या केबिनमधील स्वछतागृहातच आत्महत्या

बुलढाणा,दि.१५ : तलाठ्याने तहसीलदारांच्या केबिनमधील स्वछतागृहातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्त्या केलेल्या तलाठ्याचे अनिल अंभोरे असे नाव आहे. आज सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा …

तरुणाने लग्नाच्या चौथ्या दिवशीच केली आत्महत्त्या

सांगली,दि.4 : तरुणाने लग्नाच्या चौथ्या दिवशीच आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. तासगाव तालुक्यातील चिखलगोठण येथील सदानंद महादेव पवार (वय 21) या तरुणाने शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेची माहिती …

कर्जाच्या पैशासाठी तगादा शेतकऱ्याची आत्महत्या

मंगळवेढा,दि.२८ : भाळवणी येथील एका ४० वर्षीय शेतकऱ्याला शेतीच्या कर्जापोटी घेतलेल्या पैशासाठी सतत तगादा लावून त्रास दिल्याने त्या त्रासापोटी शैलेश बसवेश्वर पाटील ( रा.भाळवणी ) याने फेसबुक लाइव्हवर शुटिंग करून विषारी …

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांची आत्महत्त्या

दि.२६ : महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्त्या केली आहे. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्यावर अतोनात मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे त्यांच्या चिट्ठीतून दिसून येते. …

महिला पोलीस आत्महत्त्या प्रकरण : नातेवाईकांचा तक्रार देण्यास नकार

सोलापूर,दि.२२ : कर्तव्यावर असताना महिला पोलिसाने आत्महत्या केली . याप्रकरणी नातेवाइकांनी तक्रार देण्यास नकार दिला. परंतु, तालुका पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाची चौकशी सुरू राहणार असल्याचे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास …

सोलापुरात महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

सोलापूर,दि.18 : सोलापुरात महिला पोलीस कर्मचाऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. अमृता पांगरे असे महिला पोलिसाच नाव आहे. शहर पोलीस दलातील महिला पोलीस अमृता रमेश पांगरे ( वय 38, रा. …

या भाजपा खासदाराची गळफास घेऊन आत्महत्त्या

नवी दिल्ली,दि.17 : भारतीय जनता पार्टीच्या खासदाराने आत्महत्त्या केली आहे. खासदाराच्या आत्महत्येनं राजधानी दिल्लीमध्ये खळबळ उडाली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी इथल्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार राम स्वरुप शर्मा यांनी आयुष्य संपवलं आहे. …

विधानसभेतच भाजपा आमदाराचा सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

दि.13 : शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे भाजपा आमदाराने सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. (Ignoring the farmers’ question, the BJP MLA has tried to commit suicide by drinking sanitizer) ओडिशा विधानसभेत …

पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची व्हिडीओ तयार करत आत्महत्या

नाशिक,दि.2 : पोलिसाच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने व्हिडिओ तयार करत आत्महत्त्या केली आहे. आत्महत्त्या करणाऱ्या तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समजते. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मी फाशी घेत असल्याचा व्हिडीओ तयार करत एका …

बचत गटाच्या कर्जामुळे टॉवेल कामगाराची आत्महत्त्या

सोलापूर,दि.२ : बचत गटाचे हप्ते भरण्यासाठी झालेल्या मानसिक त्रासातून मुळेगाव रस्त्यावरील मोमीन नगर येथील मो. रफीक म. रहमान उस्ताद ( वय ३० ) या टॉवेल कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. मो. …