• Solapur
  • April 20, 2021

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

रेल्वेमंत्र्यांकडून चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम

दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …

News special

भरधाव ट्रकची मिठाईच्या दुकानाला टक्कर;6 जणांचा जागीच मृत्यू

नालंदा,दि.29 : एका मिठाईच्या दुकानात भरधाव ट्रक शिरल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात ट्रकने एकूण 16 जणांना चिरडलं आहे, तर 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.सर्व देश उत्सहात होळी साजरी …

खासगी बस 100 फूट दरीत पडताना थोडक्यात वाचली, सर्व प्रवासी सुखरुप

मुंबई,दि.8 : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Express Way) लोणावळा घाटात एक बस 100 फूट खोल दरीत जाता-जाता वाचली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. या बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते. …

भरधाव ट्रकच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू,आठ जखमी

बीड,दि.7 : भरधाव वेगातील ट्रकने एका रिक्षाला धडक दिली या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकी वाहून नेणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने एका रिक्षाला धडक दिली. हा अपघात रविवारी सायंकाळी सातच्या …

सांगोल्याजवळ भीषण अपघात : 3 जण ठार, दोघे जखमी

सोलापूर,दि.28 : शनिवारी (दि.27) संध्याकाळी सांगोला तालुक्यात झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.पंढरपूर तालुक्यातील कासेगाव याठिकाणी राहणाऱ्या अक्षय पडळकर आणि भीमराव पडळकर (वय 65) यांचा समावेश आहे. अवघ्या 22 वर्षांच्या …

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

अहमदनगर,दि.22 : कार आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर (Ahmednagar-Aurangabad Highway) देवगड फाट्याजवळ भीषण अपघात (Road Accident) झाला आहे.कार आणि ट्रॅव्हल्समध्ये झालेल्या या …

बस कालव्यात कोसळली; पंचवीस जणांचा मृत्यू, 40 जण दगावल्याची शंका

दि.16 : प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात (Canal) कोसळली आहे. मध्य प्रदेशच्या सीधी येथे मंगळवारी सकाळी भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली एक बस कालव्यात (Canal) कोसळली आहे. आतापर्यंत …

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी

रायगड,दि.15 : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नवी मुंबईतील एकाच कुटुंबातील …

पंढरपूरजवळ भीषण अपघात, देवदर्शनासाठी आलेल्या चौघांचा मृत्यू

सोलापूर,दि.12 : पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाविकांची बोलेरो गाडी थांबलेल्या ट्रकला जावून धडकल्याने झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पहाटेच्या वेळी झोपेत हा भीषण अपघात …

पुणे सोलापूर हायवेवर भीषण अपघात,दोघांचा जागीच मृत्यू

सोलापूर,दि.8 : पुणे सोलापूर हायवेवर (On Pune Solapur Highway) फॉर्च्युनर आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात (A terrible accident) झाला. भरधाव वेगात असलेल्या गाडीने मागून ट्रॅक्टरला धडक दिली. यात दोन …

मार्केट यार्डाजवळ कारच्या धडकेने दोघांचा मृत्यू

सोलापूर,दि.२५ : हैदराबाद रस्त्यावरील मार्केट यार्डासमोर भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा कारने धडक दिल्याने गॅरेजमध्ये काम करीत असलेल्या एका मेकॅनिकसह दोघांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. मेकॅनिक …