• Solapur
  • August 3, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

बहिणीकडून भावाला अनोखी भेट, सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांना अनोखी भेट

दि.21 : कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनामुळे अनेक बालक अनाथ झाली आहेत. अनेक बालकांच्या आई वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी राष्ट्रवादी जीवलग योजनेची घोषणा आज …

कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशातला तो प्रकार होता : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,दि.६ : विधानसभेतील गोंधळानंतर भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून काल विधानसभेत गोंधळ झाला. एका वर्षांसाठी भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं. यावरून महाविकास …

देवाच्या काठीला आवाज नसतो, शंभर अपराध भरले की फटका बसतोच : शालिनीताई पाटील

सातारा,दि.२ : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) गुरुवारी मोठी कारवाई केली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar)यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर जप्त करण्यात आला आहे. यावरूनही आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. …

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल राहू नये : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे,दि.19 : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतू कोरोनाचा धोका अजूनही गेलेला नाही त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल …

उपमुख्यमंत्री अजित पवारांची ‘दादा’गिरी पोलिसांनी अनुभवली

दि.११ : उपमुख्यमंत्री अजित पवार हे बेधडक, रोखठोक बोलतात. त्यांच्या बोलण्याची पद्धत सर्वपरिचित आहे. आज पुणे पोलिसांना याचा अनुभव आला. सकाळी सकाळी पोलिस मुख्यालयात दाखल झालेल्या अजित पवारांची ‘ दादा’ गिरी …

सोलापूरातील दुकानांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली बैठक

सोलापूर,दि.2 : सोलापूर शहर व जिल्ह्यात 15 जून पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. सोलापूर …

हा तर अजित पवारांचा दांभिकपणा : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई,दि.28 : मराठा समाजाचे असलेले आरक्षण घालवून समाजाला रस्त्यावर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आता आपणच आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणे दांभिकपणा आहे, असा प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष …

error: Content is protected !!