• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

सोलापूर,दि.22 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 438 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 143575 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 137161 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3332 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3082 झाली आहे. यात 2052 पुरुष व 1030 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 4571 अहवाल प्राप्त झाले. यात 4133 निगेटिव्ह तर 438 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 265 पुरुष आणि 173 महिलांचा समावेश आहे. आज 7 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 294 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

हेही वाचा मीडिया ग्रुप दैनिक भास्कर आणि उत्तर प्रदेशच्या वाहिनीवर आयकर छापे

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!