• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

सोलापूर,दि.21 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 456 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 143137 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 136867 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3195 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3075 झाली आहे. यात 2050 पुरुष व 1025 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 5731 अहवाल प्राप्त झाले. यात 5275 निगेटिव्ह तर 456 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 273 पुरुष आणि 183 महिलांचा समावेश आहे. आज 5 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 417 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!