• Solapur
  • May 15, 2021
0 Comments

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 1415 झाली आहे. यात 1014 पुरुष व 401 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 4837 अहवाल प्राप्त झाले. यात 4128 निगेटिव्ह तर 709 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 418 पुरुष आणि 291 महिलांचा समावेश आहे. आज 17 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 993 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *