• Solapur
  • June 19, 2021
0 Comments

सोलापूर,दि.14 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 2036 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 99218 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 81016 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 16050 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 2152 झाली आहे. यात 1483 पुरुष व 669 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 6999 अहवाल प्राप्त झाले. यात 4963 निगेटिव्ह तर 2036 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 1242 पुरुष आणि 794 महिलांचा समावेश आहे. आज 36 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 1568 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!