• Solapur
  • June 19, 2021
0 Comments

सोलापूर,दि.17 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 1137 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 57088 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 48309 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7400 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 1379 झाली आहे. यात 988 पुरुष व 391 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 9337 अहवाल प्राप्त झाले. यात 8200 निगेटिव्ह तर 1137 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 696 पुरुष आणि 441 महिलांचा समावेश आहे. आज 17 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 522 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!