• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

सोलापूर,दि.२२ : सोलापूर शहर नवीन २२ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८८२७ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७२९७ झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १०५ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४२५ झाली आहे. यात ९१३ पुरुष व ५१२ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज १३८८ अहवाल प्राप्त झाले. यात १३६६ निगेटिव्ह तर २२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात ९ पुरुष आणि १३ महिलांचा समावेश आहे. आज २ जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर १० जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!