• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

सोलापूर,दि.२१ : सोलापूर शहर नवीन ९ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८८०५ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७२८७ झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ९५ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४२३ झाली आहे. यात ९१२ पुरुष व ५११ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ९४७ अहवाल प्राप्त झाले. यात ९३८ निगेटिव्ह तर ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात ३ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे. आज १ जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर ६ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!