• Solapur
  • May 15, 2021
0 Comments

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या ९१९ झाली आहे. यात ६१६ पुरुष व ३०३ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज २८९५ अहवाल प्राप्त झाले. यात २४५९ निगेटिव्ह तर ४३६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात २४९ पुरुष आणि १८७ महिलांचा समावेश आहे. आज २३ जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर ३४२ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *