• Solapur
  • May 15, 2021
0 Comments

सोलापूर,दि.१४ : सोलापूर शहर नवीन ३०७ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २०३१० झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १५६८४ झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३७७२ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या ८५४ झाली आहे. यात ५७४ पुरुष व २८० महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज २२३५ अहवाल प्राप्त झाले. यात १९२८ निगेटिव्ह तर ३०७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात १७१ पुरुष आणि १३६ महिलांचा समावेश आहे. आज ८ जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर ३४८ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *