
सोलापूर,दि.7 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 565 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 49038 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 43795 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3977 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 1266 झाली आहे. यात 913 पुरुष व 353 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 7042 अहवाल प्राप्त झाले. यात 6477 निगेटिव्ह तर 565 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 354 पुरुष आणि 211 महिलांचा समावेश आहे. आज 5 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 468 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.



