• Solapur
  • June 19, 2021
0 Comments

सोलापूर,दि.15 : मोहोळ तालुक्यातील वाघोली येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. जगतज्योती महात्मा बसवेश्वर तरुण मंडळ वाघोलीच्या वतीने बसवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बसव मुर्ती पुजन बसवेश्वर प्रतिष्ठानचे जिल्हा संपर्क प्रमुख सुहास पाटील यांनी केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुधीर होनराव व ज्ञानेश्वर पाटील, पाडुरंग पाटील, पंतु राजमाणे, माजी सरपंच मुकुंद पाटील व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाच्या वतीने जिल्हा प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!