• Solapur
  • April 19, 2021

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

रेल्वेमंत्र्यांकडून चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम

दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …

News special

भाजपच्या मंत्री संतोष गोयल आणि जेडीयुचे माजी शिक्षणमंत्री यांचा कोरोनाने मृत्यू

दि.१९ : भारतीय जनता पार्टीच्या मंत्री संतोष गोयल यांचे कोरोनाने निधन झाले आहे. तसेच जेडीयुचे माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. मेवालालाल चौधरी यांचेही कोरोनाने निधन झाले आहे. कोरोनामुळे रविवारी दिल्लीत …

संजय गायकवाड यांनी रात्रीची उतरली नसताना पत्रकार परिषद घेतली असावी : देवेंद्र फडणवीस

दि.१९ : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते, असे विधान केले होते. महाराष्ट्रात …

देशात संपूर्ण लॉकडाऊन संदर्भात गृहमंत्री अमित शाह यांचे मोठं विधान

दि.१८ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. संपूर्ण देशातही लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात होती. पश्चिम …

रेमडेसीविर इंजेक्शन महाराष्ट्राला दिल्यास परवाना रद्द : नबाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

दि.१७ : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा अपुरी पडत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. तसेच रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाणवत आहे. …

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती भयावह : उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना केला तीनवेळा फोन

दि.१७ : महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती भयावह बनत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढत आहे. अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागते. महाराष्ट्रात सध्या ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी रुग्णांवर …

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याकरिता मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

दि.१६ : महाराष्ट्रात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी केवळ लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहीम थांबविण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष …

भाजपाकडून महाराष्ट्राला 50 हजार रेमडेसीवीर इंजेक्शन देण्याची घोषणा

दि.12 : भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांना उपचारासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचा (remdesivir injection) मोठा तुटवडा जाणवत आहे. . तर दुसरीकडे, भाजपाने महाराष्ट्राला …

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनवरून या मंत्र्याने दिला गंभीर इशारा

दि.१२ : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने काल मुख्यमंत्र्यांची कोविड टास्क फोर्स सोबत बैठक झाली. या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनीही कडक लॉकडाऊनचे संकेत …

निवडणुका असलेल्या राज्यात कोरोना रुग्ण कमी आणि महाराष्ट्रातच का वाढतायत कोरोना रुग्ण ? : मंत्री असलम शेख

दि.11 : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात अनेक राज्यात रुग्ण वाढत आहेत. मात्र सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात वाढत आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली …

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितले महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही?

दि.११ : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सर्वपक्षीय बैठक घेतली होती. बैठकीनंतर उद्धव ठाकरे लॉकडाऊन लावणार असल्याचे वृत्त होते. तसेच दोन …