• Solapur
  • April 20, 2021

कोरोनाची दुसरी लाट महिनाभरात ओसरण्याची शक्यता

दि.२० : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोनाची लाट कधी ओसरणार? हा …

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

News special

Jio ने Airtel सोबत केला करार, ग्राहकांना होणार फायदा

दि.८ : देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या युजर्संना चांगले नेटवर्क मिळावे यासाठी एअरटेल (Airtel) सोबत करार केला आहे. या करारामुळे जिओ युजर्संना आणखी चांगले नेटवर्क …

Android फोन अपडेट करण्यापूर्वी सावधान ; चोरी होऊ शकतो संपूर्ण डेटा

दि.29 : तुम्ही जर Android फोन वापरत असाल तर फोन अपडेट करताना सावधानता बाळगा. सिस्टम अपडेट करण्यावेळी फोनमध्ये व्हायरस येण्याचा धोका आहे. सिक्योरिटी रिसर्चर्सने एका नव्या आणि धोकादायक मालवेअरची माहिती दिली …

तुमचा जुना स्मार्टफोन विका या ४ वेबसाइटवर, मिळेल चांगली किंमत

दि.२८ : अनेकजण जुना स्मार्टफोन विकून नवीन खरेदी करतात. नवीन फोन घेताना, जुना फोन विकताना नेमकी त्याची कमी किंमत मिळते. जुना स्मार्टफोनला चांगली किंमत मिळण्यासाठी, तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन ऑनलाईन वेबसाईटवर …

Jio चा 5G फोन येणार लवकरच : Jio चा लॅपटॉपही येणार लवकरच

दि.24 : Jio लवकरच 5G फोन लाँच करणार आहे. याबरोबरच Jio लॅपटॉपही लाँच करणार आहे. एका रिपोर्टमधून ही माहिती उघड झाली आहे. या वर्षीच्या वार्षिक जनरल मीटिंग (AGM) मध्ये जिओ आपला …

टेलिकॉम कंपन्यांकडून हे नियम अंमलात आणण्यास टाळाटाळ

दि.14 : केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) व्यावसायिक ‘एसएमएस’बद्दल लागू केलेले नवे नियम टेलिकॉम कंपन्यांनी अंमलात न आणल्याने नागरिकांना वन टाइम पासवर्ड (ओटीपी) मिळण्यास अनेक अडथळे येत आहेत. यावर ‘ट्राय’कडून सात …

हे Android Apps बँकिंग अ‍ॅपला करु शकतात हॅक

दि.13 : अनेकजण मोबाईलद्वारे बँकींग ॲप्सचा वापर करतात. मोबाईलद्वारेच UPI ॲप्स, नेट बँकिंगचा वापर करतात. मोबाईल मध्ये इतर ॲप्स डाऊनलोड केलेले असतात. यातील काही ॲप्स तुमच्या बँकींग ॲप्सची माहिती चोरू शकतात. …

37 अँड्रॉयड ॲप्स गुगल प्ले स्टोरवरून हटवले : हे ॲप्स फोनमधून त्वरित करा डिलीट

दि.6 : Google नेहमीच असुरक्षित ॲप्स प्ले स्टोअर वरून हटवत असते. युजर्सच्या डेटाची चोरी करणाऱ्या ॲप्सना Google यापूर्वीच हटवले आहे. सध्या गुगल प्ले स्टोरवर असे अनेक ॲप्स आहेत, जे फेक आहेत. …

Vodafone Idea देणार केवळ 51 रुपयांत कोरोना इन्शुरन्स

दि.4 : कोरोनाने देशात कहर केला आहे. कोरोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. उपचाराच्या खर्चासाठी अनेकजण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढत आहेत. टेलिकॉम क्षेत्रात स्पर्धा पहावयास मिळत आहे. Jio च्या पदार्पणानंतर टेलिकॉम …

Jio देणार 1999 रुपयेमध्ये फोन आणि दोन वर्षासाठी कॉलिंग आणि नेट फ्री

दि.27 : रिलायन्स जिओ (Reliance Jio) युजर्ससाठी एका नवा जिओ फोन 2021 ऑफर घेऊन आला आहे. हा एक बंडल प्लॅन आहे. ज्यात जिओ फोन खरेदीसाठी ग्राहकांना 1999 रुपये द्यावे लागणार आहेत. …

Jio च्या रिचार्जवर १०० रुपयांचा कॅशबॅक आणि १००० रुपयांचे बक्षीस

दि.१८ : Jio ने ग्राहकांसाठी रिचार्ज ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत 100 रुपये पर यांचा कॅशबॅक व एक हजार रुपयांची बक्षिसे मिळण्याची संधी आहे. Relaince Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक …