• Solapur
  • August 3, 2021

महाराष्ट्रातील ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील

दि.२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्तर ३ चे निर्बंध लावण्यात आले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये …

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पद्धतीने दिवसा वीजपुरवठा सुरु

वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च मुंबई,दि.२ : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 373 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 371 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 148821 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 141683 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3994 आहे.तर …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७४३३

सोलापूर,दि.२ : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८९४४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७४३३ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८१ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

एकाच वेळी 60 हिंदूंचं सक्तीनं पाकिस्तानात धर्मांतर, व्हिडिओ व्हायरल

दि.12 : सक्तीने पाकिस्तानात 60 हिंदूंचं धर्मांतर करण्यात आले आहे. पाकिस्तानात नेहमीच हिंदू, शीख समुदायावर अत्त्याचार होतो. पाकिस्तानात हिंदूंवर अनेकवेळा हल्ले, अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. अल्पसंख्याक समुदायावरील अत्याचारासाठी बदनाम असलेल्या पाकिस्तानमधील …

एकाच वेळी कोरोनाच्या दोन व्हेरिएंटची लागण, 90 वर्षीय महिलेचा मृत्यू

दि.11 : जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशात यावर संशोधन चालू आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच नव्वद वर्षीय महिलेला एकाचवेळी कोरोनाच्या दोन व्हेरिएंटची लागण झाल्याचे …

बातम्या सांगताना मध्येच पत्रकार म्हणाला, ‘पगार मिळत नाहीय, आम्हीही माणसंच’

दि.28 : कोरोनाने अनेक देशातील आर्थिक परिस्थिती बदलली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कोरोनाचा फटका प्रसार माध्यमे व वृत्तपत्रे यांनाही बसला आहे. अनेक वृत्तपत्रांनी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. तर अनेक ठिकाणी …

भुकेलेल्या हत्तीने तोडली किचनची भिंत

दि.23 : एका भुकेलेल्या हत्तीने किचनची भिंत तोडल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या हत्तीने भूक लागल्याने किचनची भिंत तोडली.भुकेलेल्या हत्तीनं (Hungry Elephant) एका महिलेच्या घरातल्या किचनची भिंत (Smashing kitchen Wall)तोडली …

कोरोना लस नाही घेतली तर जेलमध्ये जावे लागणार, या राष्ट्रपतींची नागरिकांना धमकी

दि.22 : कोरोनाने अनेक देशात थैमान घातले आहे. अनेक देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे म्हणून अनेक देशात प्रयत्न केले जात आहेत. अनेक ठिकाणी बक्षिसे …

सरकारविरोधी आंदोलनाचा मोबाइलमध्ये फोटो; २६ वर्षीय युवकाला फाशीची शिक्षा

सौदी अरेबिया सरकारने याआधी कोणत्याही बंडखोरांना फाशीची शिक्षा दिली जाणार नसल्याचे म्हटले होते. मुस्तफा १७ वर्षांचा असताना पूर्व प्रांतात वर्ष २०११ आणि २०१२ मध्ये झालेल्या शिया मुस्लिमांच्या विरोधातील आंदोलनात सहभाग घेतला …

error: Content is protected !!