• Solapur
  • May 15, 2021

महात्मा बसवेश्वर जयंती वाघोली येथे साजरी

सोलापूर,दि.15 : मोहोळ तालुक्यातील वाघोली येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. जगतज्योती महात्मा बसवेश्वर तरुण मंडळ वाघोलीच्या वतीने बसवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बसव मुर्ती पुजन बसवेश्वर प्रतिष्ठानचे …

पालक उच्च न्यायालयात दाखल करणार दहावीची परीक्षा न घेण्यासंदर्भात याचिका

दि.१५ : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात आता रुग्णसंख्या कमी होत आहे. राज्य सरकारने १ जूनच्या सकाळी ७ पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाची तिसरी लाट …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली टास्क फोर्सची बैठक

दि.१५ : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. अनेक जिल्ह्यात व शहरात रुग्णसंख्या घटत आहे. महाराष्ट्रातील शहरी भागांसह ग्रामीण भागांमध्ये देखील म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव …

या कारणामुळे महाराष्ट्रात दोन दिवस लसीकरण बंद

दि.14 : भारतात लसीकरण मोहीम सुरू आहे. महाराष्ट्रातही लसीकरण मोहीम सुरू आहे. राज्यात उद्या आणि परवा लसीकरण होणार नाही. कोविन ॲप अपडेशनसाठी बंद राहणार असल्याने लसीकरण होणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात …

कोरोनातून बरे झालेल्यांना रुग्णांना हृदयाची समस्या

दि.14 : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होत आहेत. मात्र बरे झाल्यानंतर या रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे आहे. …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 2036 रूग्णांची भर; 1568 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.14 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 2036 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 99218 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 81016 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 16050 आहे.तर …

संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

सोलापूर,दि.14 : जुळे सोलापुरातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयामध्ये स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या 364 व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. …

वीरशैव व्हिजनतर्फे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

सोलापूर : मानव हाच धर्म… स्त्री आणि पुरुष या दोन जाती असा संदेश देऊन तमाम विश्वात समतेचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वर त्यांच्या प्रतिमे पुढे नतमस्तक होताना वीरशैव व्हिजनच्या कार्यकर्त्यांनी ‘बसवण्णा, विश्वातील …

श्री बसवेश्वर सार्वजनिक वाचनालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

सोलापूर,दि.14 : जुळे सोलापूर येथील घरपोच सेवा देणारे श्री. बसवेश्वर सार्वजनिक वाचनालयात जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. सुरूवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत संस्था सचिव सदाशिव बेडगे यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्था …

News special

कोरोनातून बरे झालेल्यांना रुग्णांना हृदयाची समस्या

दि.14 : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होत आहेत. मात्र बरे झाल्यानंतर या रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे आहे. …

भारतातील या 10 राज्यांत अति घातक ब्लॅक फंगस

दि.14 : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोविड -19चे रूग्ण आणि ज्यांचे साथीचे आजार बरे झाले आहेत, …

उन्हाळ्यात हे आहेत पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

दि.14 : कांदा हा जेवणातील अविभाज्य भाग आहे. अनेक भाजीत कांद्याचा उपयोग केला जातो. कांदा खाणे आरोग्यदायी आहे. पांढरा कांदा खाणे आरोग्यदायी आहे. देशातील अनेक भागांमध्ये गुलाबी रंगाचे कांदे मिळतात. पांढऱ्या …

महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला; ‘या’ जिल्ह्यात सहा बळी

जळगाव,दि.१३ : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असताना म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढत चालला आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजराने …

कोविड पॉझिटीव्ह रुग्णांसाठी “गृह विलगीकरणातील औषधे आणि घ्यावयाची काळजी” या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन

नवी दिल्ली,दि.11 : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उत्कृष्ठता केंद्राकडून (सेंटर ऑफ एक्सलन्स) कोविड पॉझिटीव्ह रुग्णांसाठी “गृह विलगीकरणातील औषधे आणि घ्यावयाची काळजी” या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. एम्स …

दररोज इतके पाणी पिल्याने होतील १० समस्या दूर

दि.९ : भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य आणि सौंदर्य टिकवण्यासाठी आपण दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे. कोव्हिड १९ व्हायरसला …

लसीची नोंद COWIN पोर्टलवरून करणाऱ्यांसाठी आता ‘हा’ कोड आवश्यक

दि.८ : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्र सरकारने १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. कुणाला काही अडचण येत …

ही लक्षणे दिसत असतील तर, या कोरोना रुग्णांसाठी चांगली बातमी

दि.7 : भारतात कोरोना प्रादुर्भावाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. अनेक रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोना संसर्गाची अनेक लक्षणे दिसून येत आहेत. ताप, खोकला याशिवाय अनेकांना गंध (वास) व चव जाणं …

योगाभ्यासात कोविड महामारीचा त्रास कमी करण्याचे सामर्थ्य

नवी दिल्ली,दि.4 : येत्या 21 जूनला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधत, उत्तम आरोग्य आणि निरामयतेसाठी योगाभ्यास हा लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवण्यासाठी, योगाचा प्रचार-प्रसार करण्याचा उपक्रम केंद्रीय आयुष तसेच युवक व्यवहार …