• Solapur
  • April 19, 2021

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

रेल्वेमंत्र्यांकडून चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम

दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …

News special

सायबर पोलीस ठाण्याचे नागरिकांना ‘फ्री मुव्ही लिंक’पासून सावध राहण्याचे आवाहन

सोलापूर,दि.18 : सध्या व्हाट्सॲप वर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्या मेसेजमध्ये वर्षासाठी नेटफ्लिक्स फ्री, तसेच दुसऱ्या मेसमध्ये व्हाट्सॲप अपडेट आले आहे, असा उल्लेख आहे. अनेकजण या लिंकवर क्लिक करत आहेत. …

११ जणांनी महिलेवर केले सामुहिक दुष्कर्म, आठ आरोपी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

रांची,दि.१८ : मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ११ जणांनी एका ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक ब-ला-त्का-र केल्याची घटना घडली आहे. ११ आरोपीपैकी ८ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. महिलेवर पाळत ठेवून …

महिला पीएसआयवर लग्नाचे आमिष दाखवून सहकारी एपीआयचा अत्याचार

सहकारी एपीआयवर गुन्हा दाखल मुंबई,दि.१८ : अ-त्या-चार झाल्यानंतर नागरिक पोलिसांकडे न्याय मागायला जातात व पोलिसात तक्रार दाखल करतात. महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. महिला पीएसायवर सहकारी एपीआयने लग्नाचे आमिष दाखवून अ-त्या-चार …

माचणूर मतदान केंद्रावर अज्ञात व्यक्तीने यु टयूबवर मतदान केल्याचा व्हिडिओ केला व्हायरल

मंगळवेढा,दि.18 : माचणूर येथील मतदान केंद्रावर मोबाईल घेवून जाण्याची परवानगी नसताना अज्ञात व्यक्तीने मतदान करतानाचा व्हिडीओ कोणासही न कळता काढून सदरचा व्हिडिओ यु टयूब माध्यमावर प्रसारीत करून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी …

तलाठ्याची तहसीलदारांच्या केबिनमधील स्वछतागृहातच आत्महत्या

बुलढाणा,दि.१५ : तलाठ्याने तहसीलदारांच्या केबिनमधील स्वछतागृहातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्त्या केलेल्या तलाठ्याचे अनिल अंभोरे असे नाव आहे. आज सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा …

तरुणाला फेक फेसबुक पोस्ट करणे पडले महागात

जोधपूर,दि.14 : फेसबुकवर चुकीची पोस्ट शेअर केल्याबद्दल आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रुग्णालयात 200 जणांचा ऑक्सीजन संपल्याने मृत्यू झाल्याची पोस्ट तरुणाने केली होती. राजस्थान मधील जोधपूर (Jodhpur) येथील एका रुग्णालयात 200 …

निवडणूकीचा प्रचार करण्यास नकार दिल्याने दलित युवकाला चाटायला लावली थुंकी

दि.13 : निवडणूकीचा प्रचार करण्यास नकार दिल्याने दलित युवकाला थुंकी चाटायला लावल्याची संतापजनक घटना घडली आहे. दलित युवकाला बेदम मारहाणही आली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. निवडणूकीत साथ देण्यास …

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने बोलावलं चौकशीला

दि.12 : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) यांनी तत्कालीन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट …

चार लाखांच्या कर्जासाठी आठ लाख रुपयांचा गंडा

सोलापूर,दि.१२ : कर्जाचे आमिष दाखवून व्यंकटेश पांडुरंग सामल ( वय २६, रा. चिप्पा मार्केटजवळ, युनिक होम ) या तरुणाची फसवणूक केली. चार लाखांचे कर्ज देण्यासाठी आरोपींनी आठ लाखांपेक्षा जास्त रक्कम लाटली. …

बनावट नववधू पैसे दागिने घेऊन फरार

दि.12 : फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. लग्नाच्या नावाखाली तर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. कोरोना सारख्या काळात तर लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अशीच एक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या …