• Solapur
  • April 20, 2021

कोरोनाची दुसरी लाट महिनाभरात ओसरण्याची शक्यता

दि.२० : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोनाची लाट कधी ओसरणार? हा …

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

News special

रेमडेसीविर इंजेक्शन महाराष्ट्राला दिल्यास परवाना रद्द : नबाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

दि.१७ : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा अपुरी पडत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. तसेच रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाणवत आहे. …

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती भयावह : उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना केला तीनवेळा फोन

दि.१७ : महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती भयावह बनत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढत आहे. अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागते. महाराष्ट्रात सध्या ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी रुग्णांवर …

कोरोना विषाणूची दुसरी लाट इतके दिवस टिकणार, 70 टक्के लसीकरण अत्यावश्यक

दि.17 : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात तर सर्वाधिक रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. सध्या देशात दररोज 2 लाखाहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची …

संपूर्ण भारतात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन?

दि.17 : भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. महाराष्ट्रातही सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी …

कोरोना काळात अधिक कर्तव्यदक्ष राहून,प्रलंबित कार्यालयीन कामांचा तात्काळ निपटारा करा : मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

सोलापूर,दि.१७ : आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्या कर्मचार्‍यांची कामे कार्यालयात बसून वेळेवर करणे हे आपले कर्तव्य आहे. असे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी …

वाढत्या कोरोनाला वेळेत पायबंद घालण्याच्या हेतून शहरात पुन्हा फिवर क्लीनिक अधिक गतीने गतिशील करण्यात येणार : आयुक्त पी. शिवशंकर

सोलापूर,दि.१७ : शहरात वाढत असलेल्या करोनाला पायबंद घालण्यासाठी महापालिकेच्यावतीने पुन्हा फिवर क्लीनिक अधिक कार्यक्षम करण्यात येतील अशी माहिती महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली. (Fever clinics in the city will be made …

होम डिलिव्हरी करणारी व्यक्ती, हॉटेल, ई-कॉमर्स यांना महापालिका देणार ई पास

सोलापूर,दि.16 : राज्य शासनाच्या आदेशानुसार कोविड19 साठी देण्यात आलेल्या आदेशानुसार होम डिलिव्हरी करणारी व्यक्ती अथवा हॉटेल, ई-कॉमर्स इतर लोकांना ये-जा करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ई-पास देण्यात येणार आहेत. त्यासाठी उद्यापासून महापालिकेच्या वेबसाईटवरती …

सोलापूर शहर नवीन ३७१ रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली २१०३७

सोलापूर,दि.१६ : सोलापूर शहर नवीन ३७१ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१०३७ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १६७८२ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३३८० आहे.तर आजपर्यंत मृतांची …

सोलापूर शहराकरिता महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले सुधारित आदेश

सोलापूर,दि16 : सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मटन चिकन, अंडी आणि मासे विक्रीची दुकाने व सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने तसेच पाळीव प्राण्यांचे खाद्य दुकाने …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 1129 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 55951

सोलापूर,दि.16 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 1129 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 55951 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 47787 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 6802 आहे.तर …