• Solapur
  • April 20, 2021

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

रेल्वेमंत्र्यांकडून चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम

दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …

News special

आमदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीनुसार सोलापूरात 2 ते 3 दिवसांमध्ये शिवभोजन केंद्राची संख्या वाढणार

सोलापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सर्वसामान्य जनतेला दिलासा म्हणून शिवभोजन योजनेतून गरजुंना शिवभोजन थाळी एक महिना विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. (As …

सोलापूर शहर नवीन २५२ रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली २१२८९

सोलापूर,दि.१७ : सोलापूर शहर नवीन २५२ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१२८९ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १६८९२ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५०६ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने उद्योगांनी कायमस्वरूपी कोविड सुसंगत कार्यप्रणाली तयार करावी, सुविधा उभाराव्यात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि 17 : कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे, अशी या लढाईत शक्य होईल, …

रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेमध्ये, आता रेल्वे प्रशासनही याकरिता दंड आकारणार

सोलापूर,दि.१७ : सर्व देशभर पसरलेल्या कोविड -१९ साथीच्या आजाराचे पुनरुत्थानाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वे विविध उपाययोजना करीत आहे. चेहऱ्यावर मुखपट्टी /कव्हर्स घालणे ही एक विशिष्ट मार्गदर्शक सूचना आहे. रेल्वे परिसरामध्ये मुखपट्टी / …

रिक्षा चालकांची करण्यात आली रॅपिड अँटीजन टेस्ट, नियम मोडणाऱ्या रिक्षांवर पोलिसांची कारवाई

सोलापूर,दि.17 :महाराष्ट्र राज्य तसेच सोलापूर शहरा मध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोलापूर शहरात संचारबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. संचारबंदी च्या आदेशानंतर गुन्हे शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांची दोन पथके नेमून विभाग …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 1137 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 57088

सोलापूर,दि.17 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 1137 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 57088 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 48309 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7400 आहे.तर …

सोलापूर शहरात महापालिका स्थानिक सामाजिक संस्थेच्या मार्फत कोविड सेंटर सुरू करणार

वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय सोलापूर,दि.17 : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्या अनुषंगाने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्या करिता महापालिका आणि जिल्ह्य प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना व प्रयत्न …

कुर्डुवाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी ७ जणांचा अंत्यविधी

विनायक दीक्षित/कुर्डुवाडी दि.१७ : आक्रोश, रडारड आणि उपस्थितांच्या गंभीर मुद्रा एकूणच मन हेलावून टाकणारा प्रसंग आज स्मशानभूमीत पहायला मिळाला.कुर्डुवाडी शहराच्या इतिहासात एकाचवेळी ७ जणांचा अंत्यविधी करण्यात आला . मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत …

भारतात कोरोनामुळे जूनपर्यंत रोज एवढ्या लोकांचा मृत्यू होण्याचीशक्यता : लॅन्सेटनं वर्तवला धक्कादायक अंदाज 

दि.17 : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाने भारतात थैमान घातले असून दररोज मृतांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ़, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि गुजरात, हे देशातील सर्वाधिक …

रेमडेसीविर इंजेक्शन महाराष्ट्राला दिल्यास परवाना रद्द : नबाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

दि.१७ : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा अपुरी पडत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. तसेच रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाणवत आहे. …