• Solapur
  • April 20, 2021

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

रेल्वेमंत्र्यांकडून चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम

दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …

News special

सोलापूर शहर नवीन २५७ रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली २१५४६

सोलापूर,दि.१८ : सोलापूर शहर नवीन २५७ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१५४६ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७१९२ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३४५८ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून डॉक्टर पुन्हा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दाखल

आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून डॉक्टर पुन्हा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दाखल

११ जणांनी महिलेवर केले सामुहिक दुष्कर्म, आठ आरोपी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

रांची,दि.१८ : मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ११ जणांनी एका ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक ब-ला-त्का-र केल्याची घटना घडली आहे. ११ आरोपीपैकी ८ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. महिलेवर पाळत ठेवून …

देशात संपूर्ण लॉकडाऊन संदर्भात गृहमंत्री अमित शाह यांचे मोठं विधान

दि.१८ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. संपूर्ण देशातही लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात होती. पश्चिम …

रस्त्यावर फिरण्यासाठी खासगी वाहनांना कलर कोड जारी

मुंबई,दि.१८ : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढल्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील लोकांना वगळता इतरांना फिरता …

कोरोना हवेतून पसरतो म्हणून घाबरू नका, असा करा बचाव, तज्ज्ञांनी सांगितला उपाय

दि.१८ : अनेक देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन …

भारतात संपूर्ण लॉकडाऊनची लवकरच घोषणा?

दि.१८ : भारत देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. अनेक राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत …

रेमेडीसीवीर इंजेक्शनचे कमी झाले दर

नवी दिल्ली,दि.18 : भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णांना रेमेडीसीवीर इंजेक्शन दिले जाते. सध्या रेमेडीसीवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. केंद्र सरकारने सध्याची परिस्थिती पाहता रेमेडीसीवीर इंजेक्शनच्या किंमतीत मोठी …

महिला पीएसआयवर लग्नाचे आमिष दाखवून सहकारी एपीआयचा अत्याचार

सहकारी एपीआयवर गुन्हा दाखल मुंबई,दि.१८ : अ-त्या-चार झाल्यानंतर नागरिक पोलिसांकडे न्याय मागायला जातात व पोलिसात तक्रार दाखल करतात. महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. महिला पीएसायवर सहकारी एपीआयने लग्नाचे आमिष दाखवून अ-त्या-चार …

माचणूर मतदान केंद्रावर अज्ञात व्यक्तीने यु टयूबवर मतदान केल्याचा व्हिडिओ केला व्हायरल

मंगळवेढा,दि.18 : माचणूर येथील मतदान केंद्रावर मोबाईल घेवून जाण्याची परवानगी नसताना अज्ञात व्यक्तीने मतदान करतानाचा व्हिडीओ कोणासही न कळता काढून सदरचा व्हिडिओ यु टयूब माध्यमावर प्रसारीत करून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी …