• Solapur
  • June 19, 2021

राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात

मुंबई,दि.१९ : : राज्यात आजपासून ( दि.१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे …

थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश पात्रतेमध्ये बदल : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई,दि.१८ : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात आले असून निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट …

सोलापूर जिल्हा ग्रामीण 479 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर,दि.18 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 416 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 131132 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 125745 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 2472 आहे.तर …

सोलापूर शहरात उद्या या वयोगटातील नागरिकांना मिळणार लस

सोलापूर,दि.18 : सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उद्या दिनांक 19 जून 2021 रोजी 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी कोव्हीशिल्ड लसीकरण पहिला डोस, करण्यात येणार असून याबाबत शहरातील पाच नागरी आरोग्य केंद्र येथे …

म्युकरमायकोसिस रूग्णांबाबत दक्ष रहा : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे, मात्र कोरोना होऊन गेल्यानंतर ओढवणाऱ्या म्युकरमायकोसिस रूग्णांबाबत प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. नियोजन भवन …

एसएमएसद्वारे विविध माहितीसाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करा- महावितरण

सोलापूर,दि.18 : जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरु असलेल्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर एकूण 9 लाख 70 हजार 403 ग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत महावितरणकडे मोबाईल क्रमाकांची नोंदणी केली आहे. या सर्व ग्राहकांना मीटर …

राजकीय मतभेदामुळे पती-पत्नीने घेतला घटस्फोट, पती भाजपा नेता तर पत्नी आप नगरसेविका

दि.18 : राजकीय मतभेदांमुळे पती पत्नीने घटस्फोट घेतला आहे. पती भारतीय जनता पार्टीचा नेता तर पत्नी आम आदमी पार्टीची नगरसेविका आहे. राजकीय मतभेदांमुळे गुजरातमधील सूरत येथे एका तरूण इंजिनिअर दांपत्यावर घटस्फोट …

नदी आणि तलाव कोरोना विषाणूने संक्रमित, पाण्यात आढळला विषाणू

दि.18 : भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. अनेक राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. देशात कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव (second wave of corona) काही प्रमाणात कमी होतोय, पण …

वैज्ञानिकांचं भलतंच संशोधन, आता पुरुषही देऊ शकणार बाळाला जन्म

दि.18 : नवनवीन प्रयोग करून अनेक शोध लावण्यात आले आहेत. अनेक देशातील वैज्ञानिक संशोधन करत असतात. महिला बाळाला जन्म देतात. मात्र आता पुरुषही बाळाला जन्म देऊ शकणार आहेत. चिनी वैज्ञानिक अनेकदा …

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २६९२७

सोलापूर,दि.१८ : सोलापूर शहर नवीन १० रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २८४७४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २६९२७ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १४८ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

News special

सोलापूर शहरात वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले सुधारित आदेश

सोलापूर,दि.३० : सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर १५ मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार १५ मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आले आहे. …

रोजी मंदावेल पण रोटी थांबवू देणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई,दि.30 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून संबोधित करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच राज्यात आणखी …

सोलापूर शहर नवीन ३३९ रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली २५२६५

सोलापूर,दि.३० : सोलापूर शहर नवीन ३३९ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २५२६५ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २११९२ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या २९५५ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग आता ‘एसएमएस’द्वारे पाठविता येणार

मुंबई,दि.३० : महावितरणने मोबाईल ॲप व वेबसाईटद्वारे वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रिडींग पाठविण्याची खास सोय उपलब्ध करून दिली आहे.कोरोना विषाणूच्या दुसऱ्या …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 2147 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 75113

सोलापूर,दि.30 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 2147 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 75113 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 59470 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 14009 आहे.तर …

घरातील 3 सदस्यांचे कोरोनाने निधन होऊनही, ही महिला डॉक्टर रुग्णसेवेत

दि.30 : देशात कोरोनाने कहर केला आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांना बेडही उपलब्ध होणे अवघड झाले आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचारी, …

आता घरबसल्या एका गोळीनं कोरोना रुग्ण होणार बरे

दि.३० : अनेक देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशात सध्या लसीकरण सुरू आहे. रुग्णांच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे अनेक ठिकाणी बेडची समस्या निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार …

भारतातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १०० प्रसिद्ध शास्त्रज्ञांचे मोदींना पत्र

नवी दिल्ली,दि.३० : भारतातील कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट भयावह आहे. कोरोनाने मृतांची संख्याही वाढत आहे. कोरोनाने अनेक जणांचा बळी घेतला आहे. कोरोनाच्या रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजन, रेमडीसीविर …

प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन

नवी दिल्ली,दि.३० : प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. झी न्यूजमध्ये प्रदिर्घ काळ काम केलेले रोहित सरदाना सध्या आज तकमध्ये कार्यरत होते. झी न्यूजमध्ये वरिष्ठ पदावर काम …

शस्त्रक्रिया करुन पोटात लपवलेले अडीच किलो ड्रग्ज जप्त

मुंबई,दि.30 : डीआरआयने मुंबईत कोकेन तस्करीसंदर्भात मोठी कारवाई केली आहे. डीआरएने गुप्त माहितीच्या आधारे दोन परदेशी नागरिकांना अटक (2 arrest) केली आहे.संबंधित आरोपींकडून 2.22 किलो वजनाचं 13 कोटी 35 लाख किमतीचे …

error: Content is protected !!