• Solapur
  • April 20, 2021

फुफ्फुसाच्या आरोग्याची स्थिती दर्शवणाऱ्या ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्टबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …

सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांचीभर ; एकूण रुग्ण संख्या झाली २१९८२

सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली : अजित पवार

मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …

पंतप्रधानांचा डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत मोठा निर्णय, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 59019

सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …

पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी : विभागीय आयुक्त सौरभ राव

सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …

राज्यात किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …

महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …

रेल्वेमंत्र्यांकडून चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम

दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …

News special

Realme X7 हा भारताचा सर्वात स्वस्त 5G फोन असू शकेल

दि.31 : रियलमीचा नवीन 5G स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतात लॉन्च होणार आहे, पण लॉन्चच्या अगदी आधी Realme X7 5G ची किंमत लीक झाली आहे. Realme X7 आणि Realme X7 Pro मागील …

सिनेमागृहे 100 टक्के क्षमतेसह सुरू करता येतील : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली,दि.31 : सिनेमागृहे आणि नाट्यगृहांमधून कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधित उपाययोजना म्हणून केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर (Union Minister Prakash Javadekar) यांनी आज मानक कार्यपद्धती जाहीर केली आहे. सिनेमागृहे आता …

या गावात सरपंचपदाचं आरक्षण घोषित झालेली व्यक्तीच निर्वाचित सदस्यांमध्ये नाही

सांगली,दि.31 : ग्रामपंचायत निवडणूका नुकत्याच राज्यात पार पडल्या. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाची सोडत ठेवण्यात आली होती. त्यामुळे निकालानंतर निवडून आलेल्या सदस्यांच्या नजरा सरपंचपदासाठी घोषित होणाऱ्या आरक्षणाकडे लागल्या होत्या. सरपंच आरक्षण सोडत …

सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 31 रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली 39582

सोलापूर,दि.31 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 31 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 39582 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 38008 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 413 आहे.तर …

पंजाब-हरियाणा हायकोर्टाचा निकाल : पतीचा खून केला तरी पत्नीचा कौटुंबिक पेन्शनवर अधिकार

दि.31 : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने कौटुंबिक पेन्शनबाबत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटले आहे की एखाद्या महिलेने आपल्या पतीची हत्या केली तरीसुद्धा तिला कौटुंबिक पेन्शनचा हक्क मिळणार आहे. 25 …

छत्रपती शिवाजी महाराज मूळचे कर्नाटकातील : उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ

बेळगाव,दि.31 : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कार्जोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) वंशज मूळचे कर्नाटकातले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहे, असं …

सोलापूर शहर नवीन २० रूग्णांची भर;एकूण रुग्ण संख्या झाली ११७६४

सोलापूर,दि.३१ : सोलापूर शहर नवीन २० रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या ११७६४ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १०८११ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३१९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …

खंडणी प्रकरण,भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांची तीन तास पोलीस चौकशी

मुंबई,दि.31 : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र, नगरसेवक नील सोमय्या यांना काल मुलुंड पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. एका जुन्या खंडणीप्रकरणी नील सोमय्या यांनी पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलं …

संभाजी ब्रिगेड कडून गोवा ब्लाइंड क्रिकेट टीमला स्पोर्ट्स शूजचे वितरण

सोलापूर,दि.31 : बेंगलोर येथे आयोजित करण्यात आलेल्या नागेश ब्लाइंड ट्रॉफी या राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सोलापुरातून अविनाश घोडके या राष्ट्रीय अंध खेळाडूची गोवा अंध क्रिकेट …

एटीएम कार्डची अदलाबदली ; वृद्धाची रक्कम काढून फसवणूक

सोलापूर,दि.३१ : जुळे सोलापुरातील दावत चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) एटीएम सेंटरमध्ये (ATM Center) वृद्धाचे एटीएम कार्ड बदलून भामट्याने दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन वीस हजार रुपये काढून …